सुटाळात दुचाकींची समोरासमोर धडक

By admin | Published: March 15, 2017 01:23 AM2017-03-15T01:23:50+5:302017-03-15T01:23:50+5:30

खामगाव तालुक्यातील अपघात; दोन जण जखमी

Two-wheelers hit face to face | सुटाळात दुचाकींची समोरासमोर धडक

सुटाळात दुचाकींची समोरासमोर धडक

Next

खामगाव, दि. १४- दोन दूचाकींची समोरा-समोर धडक होवून दोघे जखमी झाल्याची घटना सुटाळा बु. येथील पुलानजीक मंगळवारी घडली. समोरासमोरून भरधाव वेगाने जाणार्‍या दुचाकी क्र.एमएच२८-एन ९५९८ व स्कुटी क्र.एमएच२८-एसी९९३३ या दुचाकींची सोमवारी दुपारी उपरोक्त ठिकाणी समोरा- समोर धडक झाली. या अपघातात दोन्ही दुचाकींवरील दुचाकीचालक राहूल संजय देशमुख व श्रीकृष्ण दयाराम लोणकर दोन्ही रा. सुटाळा बु. हे जखमी झाले. त्यामुळे त्यांना उपचारार्थ येथील सामान्य रूग्णालयात भरती करण्यात आले आहे.

Web Title: Two-wheelers hit face to face

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.