विषबाधेमुळे महिला अत्यवस्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2017 04:47 AM2017-05-13T04:47:01+5:302017-05-13T04:47:01+5:30

विषारी औषधाची शिशी उघडताना विष पोटात गेल्याने महिला अत्यवस्थ झाली. ही घटना निमगाव ता.नांदुरा येथे घडली.

Women are worried because of poisoning | विषबाधेमुळे महिला अत्यवस्थ

विषबाधेमुळे महिला अत्यवस्थ

Next

खामगाव : विषारी औषधाची शिशी उघडताना विष पोटात गेल्याने महिला अत्यवस्थ झाली. ही घटना निमगाव ता.नांदुरा येथे घडली.
निमगाव येथील वैशाली गणेश गावंडे (वय २५) ही महिला शेतात फवारणीसाठी विषारी औषधाची बाटली फोडत असताना विषारी औषध पोटात गेल्याने अत्यवस्थ झाली. त्यामुळे सदर महिलेस येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. महिलेची प्रकृती स्थिर असून, पुढील उपचार सुरू आहेत.

 

Web Title: Women are worried because of poisoning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.