बुलडाण्यात महिला काँग्रेसचे धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:25 AM2020-12-27T04:25:33+5:302020-12-27T04:25:33+5:30
यावेळी सकाळी ११ वाजता जयस्तंभ चौक येथे म.प्र.म.कॉ. उपाध्यक्ष मीनल आंबेकर यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र प्रदेश महिला कॉंग्रेस तथा ...
यावेळी सकाळी ११ वाजता जयस्तंभ चौक येथे म.प्र.म.कॉ. उपाध्यक्ष मीनल आंबेकर यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र प्रदेश महिला कॉंग्रेस तथा समस्त जिल्हा महिला कॉंग्रेसच्यावतीने या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. यावेळी महिला पदाधिकारी एकत्र येत मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी देत जयस्तंभ चौक दणाणून सोडला होता. यानंतर मीनल आंबेकर यांनी मागण्यांच्या निवेदनाचे वाचन केले. या आंदोलनात म.प्र.म.काँ.उपाध्यक्ष मीनल आंबेकर, जिल्हा परिषद अध्यक्ष मनिषा पवार, ज्योती ढोकणे, निर्मला अंभोरे आशा इंगळे, मंगला पाटील, मीना सातव, नंदिनी टारपे, शाहीन पठाण, विजया काकडे, लता पारस्कर, कमल गवई, शोभा झिने, वंदना टेकाळे, उषा लहाने, नंदा धंदर, इंदू घट्टे, विद्या जुनारे, पंचफुला मापारी, मीना पाटील, अपर्णा गावंडे, स्मिता शिराळ, प्रज्ञा चौधरी, संगीता धोरण, ज्योती धोरण, नेहल देशमुख, मिना सानप, शिवानी देशमुख, ज्योत्स्ना जाधव, बनोबी चौधरी, लता पारस्कर, मनोरमा सातव, शिला वानखेडे, रेखा कोल्हे, भुला जोगले, सुभद्रा जेऊघाले, रेणुका टिकार, लक्ष्मी हाडे, दांदडे, म.प्र.कॉ.क. (अनु.जाती) विजय अंभोरे , लक्ष्मण घुमरे, डॉ.संतोष आंबेकर, एनएसयूआय जिल्हाध्यक्ष शैलेश खेडकर, दीपक रिंढे, भैया जैस्वाल, प्रकाश देशमुख,राजीव काटकर, गणेश जाधव तसेच जिल्हाभरातील कॉंग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.