JOB Alert : गुड न्यूज! 10 वी पास असणाऱ्यांसाठी Nuclear Power Corporation मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; 'या' पदासाठी होणार भरती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2021 03:57 PM2021-08-26T15:57:29+5:302021-08-26T15:57:59+5:30

JOB Alert Nuclear Power Corporation of India : न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशनमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. ट्रेड अप्रेंटिस पदावर भरती करण्यात येणार आहे

JOB Alert apprentice jobs in nuclear power corporation trade apprentice 107 vacancy sarkari naukri | JOB Alert : गुड न्यूज! 10 वी पास असणाऱ्यांसाठी Nuclear Power Corporation मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; 'या' पदासाठी होणार भरती

JOB Alert : गुड न्यूज! 10 वी पास असणाऱ्यांसाठी Nuclear Power Corporation मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; 'या' पदासाठी होणार भरती

Next

नवी दिल्ली - दहावी पास असणाऱ्यांसाठी आता एक खूशखबर आहे. न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशनमध्ये (Nuclear Power Corporation of India) नोकरीची सुवर्णसंधी आहे. ट्रेड अप्रेंटिस पदावर भरती करण्यात येणार आहे. एनपीसीआईएलची वेबसाईट npcilcareers.co.in वर जाऊन इच्छूक उमेदवार अर्ज करू शकतात. नोटिफिकेशन जारी करण्यात आले असून यानुसार, फिटर, टर्नर, मशीनिस्ट, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, वेल्डर, कम्प्यूटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट अशा एकूण 107 जागा आहेत. 

'या' पदासांठी भरती

फिटर - 30

टर्नर - 04

मशीनिस्ट - 04

इलेक्ट्रिशियन - 30

इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक - 30

वेल्डर - 04

कम्प्यूटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट - 05

एकूण जागा - 107

शैक्षणिक पात्रता

दहावी पास असण्यासोबतच आयटीआय केलेलं असणं गरजेचं आहे. 

वयोमर्यादा

पात्र उमेदवारांचं वय 14 ते 24 वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक.

असा करा अर्ज

सर्वप्रथम http://www.apprenticeship.org/ किंवा https://apprenticeship.gov.in/  या ठिकाणी जाऊन रजिस्ट्रेशन करा. यानंतर इस्टेबलिशमेंट रजिस्ट्रेशन नंबर मिळले. पुढे https://www.npcilcareers.co.in/ वर जा आणि ऑनलाईन अर्ज करा. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Read in English

Web Title: JOB Alert apprentice jobs in nuclear power corporation trade apprentice 107 vacancy sarkari naukri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.