खासगी कंपन्यांत संधी, सरकारी नोकरी मिळेना; रिटेल, आयटी, ई-कॉमर्स क्षेत्रांत हायरिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2022 09:12 AM2022-08-20T09:12:31+5:302022-08-20T09:13:08+5:30

खासगी क्षेत्रातील टॉप १५ कंपन्यांतील रोजगारात १४ टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली आहे. तर, टॉप १५ सरकारी कंपन्यांतील कर्मचाऱ्यांची संख्या ८ टक्क्यांनी घटली आहे.

not getting opportunities in private companies government jobs hiring in retail it e commerce sectors | खासगी कंपन्यांत संधी, सरकारी नोकरी मिळेना; रिटेल, आयटी, ई-कॉमर्स क्षेत्रांत हायरिंग

खासगी कंपन्यांत संधी, सरकारी नोकरी मिळेना; रिटेल, आयटी, ई-कॉमर्स क्षेत्रांत हायरिंग

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क । नवी दिल्ली  

कोरोना काळात म्हणजेच मार्च २०२० ते मार्च २०२२ या दरम्यान खासगी क्षेत्रातील टॉप १५ कंपन्यांतील रोजगारात १४ टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली आहे. टॉप १५ सरकारी कंपन्यांतील कर्मचाऱ्यांची संख्या ८%नी घटली आहे.

येथे सर्वाधिक नोकऱ्या

सर्वाधिक एमकॅप असलेल्या टॉप १० कंपन्यांपैकी ८ कंपन्यांनी २०२१-२२ मध्ये ३ लाखपेक्षा अधिक नोकऱ्या दिल्या. सर्वाधिक नोकऱ्या रिलायन्स, टीसीएस, इन्फोसिस, एचडीएफसी आणि मारुती सुझुकी या कंपन्यांनी दिल्या आहेत.

१५% आहे देशात नोकऱ्या सोडण्याचे प्रमाण. आयटी क्षेत्रातील ॲट्रिशन रेट जवळपास २५%

१५ टॉप सरकारी कंपन्यांपैकी केवळ एसबीआय लाईफ इन्शुरन्स आणि आयआरसीटीसी या दोनच कंपन्यांतील कर्मचारी संख्या वाढली आहे.

०३ लाख लोकांना टॉप १० खासगी कंपन्यांत २०२१-२२ मध्ये रोजगार

Web Title: not getting opportunities in private companies government jobs hiring in retail it e commerce sectors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :jobनोकरी