'छबी'दार! उष्णतेपासून वाचण्यासाठी वाघोबाची थंडा थंडा कूल कूल मजा

By राजेश भोजेकर | Published: May 15, 2023 06:55 PM2023-05-15T18:55:14+5:302023-05-15T18:56:25+5:30

सध्या ऊन इतकं तापत आहे की अंगाची लाही लाही होत आहे. याला वन्यप्राणीही अपवाद नाही.

A tiger also enjoyed the cool water in the Kolara buffer zone see photos | 'छबी'दार! उष्णतेपासून वाचण्यासाठी वाघोबाची थंडा थंडा कूल कूल मजा

'छबी'दार! उष्णतेपासून वाचण्यासाठी वाघोबाची थंडा थंडा कूल कूल मजा

googlenewsNext

चंद्रपूर : सध्या ऊन इतकं तापत आहे की अंगाची लाही लाही होत आहे. याला वन्यप्राणीही अपवाद नाही.

उन्हापासून थोडा थंडावा मिळावा म्हणून कोलारा बफर झोन येथील पाणवट्यात एका पट्टेदार वाघाने प्रवेश केला. त्या पट्टेदार वाघाचे प्रतिबिंब पाण्यात दिसू लागले. 

थंड पाण्याचा आनंद लुटत असलेल्या अन्य पोझेसही पर्यटकांना सुखावून गेल्या.

पट्टेदार वाघाचे पाण्यातील प्रतिबिंब भद्रावती येथील निसर्गप्रेमी डॉक्टर विवेक शिंदे यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केले.

 

Web Title: A tiger also enjoyed the cool water in the Kolara buffer zone see photos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ