अज्ञात वाहनाने  बिबट्याला उडविले; शेवटचा श्वास घेताना बघून माणसं गहिवरली 

By राजेश भोजेकर | Published: April 7, 2023 10:16 AM2023-04-07T10:16:41+5:302023-04-07T10:16:56+5:30

वन विभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. प्रभावी उपाययोजना करण्याची वन्यजीव प्रेमींची मागणी आहे.

A vehicle hit a leopard near a waterfall in Kothari area on the Chandrapur-Aheri road. | अज्ञात वाहनाने  बिबट्याला उडविले; शेवटचा श्वास घेताना बघून माणसं गहिवरली 

अज्ञात वाहनाने  बिबट्याला उडविले; शेवटचा श्वास घेताना बघून माणसं गहिवरली 

googlenewsNext

चंद्रपूर : चंद्रपूर- अहेरी मार्गावरील कोठारी परिसरातील झरणजवळ एका वाहनाने बिबट्याला धडक दिली. ही घटना शुक्रवारी सकाळी 8 वाजताच्या सुमारास घडली. या मार्गावर अनेक वन्यजीवांच्या अपघातात मृत्यू झाला आहे. वन विभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. प्रभावी उपाययोजना करण्याची वन्यजीव प्रेमींची मागणी आहे.

Web Title: A vehicle hit a leopard near a waterfall in Kothari area on the Chandrapur-Aheri road.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.