शेतीकामांना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:28 AM2021-07-31T04:28:43+5:302021-07-31T04:28:43+5:30

प्रवाशांची ऑटाेला पसंती चंद्रपूर: सार्वजनिक वाहतूक सुरू झाली आहे. मात्र अद्यापही काही गावांत बस जातच नसल्यामुळे प्रवाशांना खासगी वाहनांशिवाय ...

Accelerate farming | शेतीकामांना वेग

शेतीकामांना वेग

Next

प्रवाशांची ऑटाेला पसंती

चंद्रपूर: सार्वजनिक वाहतूक सुरू झाली आहे. मात्र अद्यापही काही गावांत बस जातच नसल्यामुळे प्रवाशांना खासगी वाहनांशिवाय पर्याय नाही. त्यामुळे बहुतांश प्रवाशी ऑटोने प्रवास करीत आहेत.

स्कूलबस चालक संकटातच

चंद्रपूर : मागील दीड वर्षापासून शाळा बंद आहेत. त्यामुळे स्कूलबस चालकांच्या हाताला काम नाही. परिणामी त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.

शाळा सुरू करण्याची मागणी

चंद्रपूर : कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे शासनाने आता शाळा सुरू करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

मंदिरात प्रवेश सुरू करावा

चंद्रपूर : कोरोना संकटामुळे मंदिरामध्ये भाविकांना जाण्यास प्रतिबंध आहे. आता संकट काही प्रमाणात कमी झाल्यामुळे भाविकांसाठी मंदिर सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Web Title: Accelerate farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.