ताडोबा प्रकल्पलगत गावातील कारागिरांना उपलब्ध होणार बांबू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:57 AM2020-12-11T04:57:02+5:302020-12-11T04:57:02+5:30
यावेळी भाजपचे प्रदेश सदस्य खुशाल बोंडे, अनंत ठाकरे, अनिल रायपूरे, आत्माराम तावाडे, बाळू सागोरे, यषवंत मांडवकर, प्रमोद देवगडे, भगवान ...
यावेळी भाजपचे प्रदेश सदस्य खुशाल बोंडे, अनंत ठाकरे, अनिल रायपूरे, आत्माराम तावाडे, बाळू सागोरे, यषवंत मांडवकर, प्रमोद देवगडे, भगवान चांदेकर, बारसागडे उपस्थितीत होते.१२ महिने बांबू उपलब्ध करुन देणे, कारागीरांवर ठराविक वस्तू तयार करण्याचे कोणतेही बंधन नसावे, मुबलक बांबू उपलब्ध करुन देणे, परवानगी घेऊन वाहतूक करणाऱ्या गाड्यांची अडवणूक करु नये, गावातील कारागीरांना वस्तू निर्मितीचे प्रशिक्षण देणे या मागण्यांकडेही केंद्रिय गृहराज्यमंत्री अहीर यांनी लक्ष वेधले. गावातील कारागीरांची नावे उपलब्ध करुन दिल्यानंतर गावात त्यांना प्रशिक्षण देण्याचे आश्वासन त्यांनी अहीर यांना दिले. बोर्डा, निंबाळा, वायगांव, घंटाचौकी, झरीपेठ, पहामी, हळदी, मोहुर्ली, देवाडा, अडेगांव, आगरझरी, जूनोना, डोणी येथील अंकूश झांकर, गुरुदास भोई, बाबुलाल नागवंशी, बोलबो विशाल, चेतन भोई, रावजी खैरवार, मारोती सुरपाम, चंदू चैधरी, राकेश कुमरे, राहुल कुळमेथे, सुरेश आत्राम, रामा आलाम, रमेश टेकाम, श्रीहरी सोयाम, संतोष दुपारे, गणेश घोडाम, अशोक गावडे उपस्थित होते