चंद्रपूर जिल्ह्यात रासायनिक वायूच्या बाधेने एकाचा मृत्यू तर तिघे गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2020 04:42 PM2020-10-30T16:42:02+5:302020-10-30T16:42:25+5:30

Chandrapur News death chemical gas रासायनिक द्रव्य वाहून नेणाऱ्या  टँकरच्या आत उतरून स्वच्छता करीत असताना विषारी वायुची बाधा झाल्यामुळे एकाचा मृत्यू तर तिघे अत्यवस्थ झाले आहेत.

In Chandrapur district, one died due to chemical gas and three were seriously injured | चंद्रपूर जिल्ह्यात रासायनिक वायूच्या बाधेने एकाचा मृत्यू तर तिघे गंभीर

चंद्रपूर जिल्ह्यात रासायनिक वायूच्या बाधेने एकाचा मृत्यू तर तिघे गंभीर

Next


लोकमत न्यूज नेटवकर्क
चंद्रपूर: विषारी वायुची बाधा होऊन एकाचा मृत्यू तिघे अत्यव्यस्थ झाल्याची घटना बल्लारपूर तालुक्यात घडली. रासायनिक द्रव्य वाहून नेणाऱ्या  टँकरच्या आत उतरून स्वच्छता करीत असताना विषारी वायुची बाधा झाल्यामुळे एकाचा मृत्यू तर तिघे अत्यवस्थ झाले आहेत. ही घटना बल्लारपूर जवळील बामणी येथील बामणी प्रोटीन या फॅक्टरीमध्ये फॅक्टरीत आज दिनांक ३० ला  दुपारला एक वाजताच्या दरम्यान घडली .

Web Title: In Chandrapur district, one died due to chemical gas and three were seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Deathमृत्यू