चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांचे महायुतीला समर्थन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2019 11:37 AM2019-10-30T11:37:50+5:302019-10-30T11:38:53+5:30
चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार किशोर जोगरेवार यांनी महायुतीला समर्थन जाहीर केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार किशोर जोगरेवार यांनी महायुतीला समर्थन जाहीर केले आहे. ते या निवडणुकीत अपक्ष म्हणून 75 हजारांच्या विक्रमी मताधिक्याने विजयी झाले आहेत.
https://www.lokmat.com/chandrapur/-53/