स्वयंपाकाची चव महागली, मसाला दरांत दुप्पट वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:32 AM2021-08-21T04:32:11+5:302021-08-21T04:32:11+5:30
बाॅक्स मसाल्याचे दर मसाला जुने दर नवीन दर रामपत्री बदामफुले काळी मिरी जिरे खोबरे कलमी खसखस लवंग ...
बाॅक्स
मसाल्याचे दर
मसाला जुने दर नवीन दर
रामपत्री
बदामफुले
काळी मिरी
जिरे
खोबरे
कलमी
खसखस
लवंग
-----
महागाई पाठ सोडेना
पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडर, खाद्यतेल त्यातच आता मसाल्यांच्या दरांतही वाढ झाली आहे. यामुळे स्वयंपाक चांगलाच महागला आहे. परिणामी सामान्य कुटुंबांतील गृहिणींना आर्थिक झळ बसत आहे.
- मालती महाडोळे, चंद्रपूर
बाॅक्स
कोरोना संकटामुळे अनेकांच्या हातचा रोजगार गेला आहे. दुसरीकडे, रोजगाराच्या संधीही उपलब्ध नाहीत; त्यामुळे सामान्यांना जगणे कठीण झाले आहे.
कोरोना संकट आता कमी होत आहे. त्यामुळे महागाई कमी होईल, अशी आशा होती. मात्र दरदिवशी महागाई वाढतच आहे.
- प्रतिभा कोडापे, चंद्रपूर
---
म्हणून वाढले मसाल्यांचे दर
इंधन दरवाढीमुळे दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. त्याचा फटका प्रत्येक वस्तूच्या दरवाढीतून दिसत आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या दरात मागील काही दिवसांमध्ये बरीच वाढ झाली आहे. मसाल्यांच्या किमतीसुद्धा वाढल्या आहेत.
- कैलास रायपुरे, चंद्रपूर
-
बाॅक्स
कोरोना संकटामुळे प्रत्येकाला फटका बसला आहे. महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच भाडेवाढ झाली आहे. त्यामुळे मसाल्याच्या पदार्थांच्या दरांतही वाढ झाली आहे.
- दीपक मडावी, चंद्रपूर