दानवेंच्या वक्तव्याचा निषेध...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2017 12:41 AM2017-05-14T00:41:54+5:302017-05-14T00:41:54+5:30

भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांप्रती केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा ....

Demonstrate the condemnation of demons ... | दानवेंच्या वक्तव्याचा निषेध...

दानवेंच्या वक्तव्याचा निषेध...

Next

दानवेंच्या वक्तव्याचा निषेध... भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांप्रती केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा राजुरा येथे शेतकरी संघटनेचे माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप यांच्या नेतृत्वात दानवेंचे बॅनर जाळून निषेध करण्यात आला यावेळी अनिल ठाकुरवार, बंडू माणूसमारे, मधुकर चिंचोळकर आदी उपस्थित होते.

Web Title: Demonstrate the condemnation of demons ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.