समाज संघटिक झाल्याशिवाय विकास अशक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:30 AM2021-08-27T04:30:37+5:302021-08-27T04:30:37+5:30

चंद्रपूर : समाज संघटित झाल्याशिवाय समाजाचा विकास अशक्य आहे. त्यामुळे प्रत्येकाने समाजाला संघटित करण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन वंजारी ...

Development is impossible without the organization of society | समाज संघटिक झाल्याशिवाय विकास अशक्य

समाज संघटिक झाल्याशिवाय विकास अशक्य

Next

चंद्रपूर : समाज संघटित झाल्याशिवाय समाजाचा विकास अशक्य आहे. त्यामुळे प्रत्येकाने समाजाला संघटित करण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन वंजारी सेवा संघाचे राज्य उपाध्यक्ष अनिल काहाळे यांनी केले.

वंजारी सेवा संघाची नुकतीच बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला समाजाचे अध्यक्ष राहुल जाधवल, उपाध्यक्ष भास्कर लाहाने, प्रदेश राज्य उपाध्यक्ष अनिल काहाळे, विदर्भ सचिव शेसराव खारडे, कोषाध्यक्ष अरविंद धात्रक, विदर्भ अध्यक्ष जितेंद्र केदार, नागपूर जिल्हा अध्यक्ष रमेश वराडे, आदींची यावेळी उपस्थिती होती.

यावेळी राहुल जाधवल, भास्कर लाहाने यांनीही मार्गदर्शन केले.

बैठकीला नागपूर जिल्ह्यातील समाज बांधवांसह रमेश वराडे, बाळासाहेब मुंडे, प्रा. सुरेखा वराडे, माया वराडे, उज्ज्वला साळवे, ज्योती गोरे, विनोद बुट्टे, शिवशंकर धात्रक, जितेंद्र केदार, वसंत हेमद, अशोक साठे, वामन आखाडे, नीलेश नवाते, प्रमोद मुंडे, रामभाऊ मुंडे, वासुदेव घुगे, राजू धात्रक, विजय धात्रक, डाॅ. गुणवंत धात्रक, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सुधीर खाडरे यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.

Web Title: Development is impossible without the organization of society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.