ब्रह्मपुरी तालुक्यात १४ ग्रामपंचातीत सरपंच व उपसरपंचाची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:30 AM2021-02-11T04:30:53+5:302021-02-11T04:30:53+5:30
यामध्ये भालेश्वर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी संदेश रामटेके तर उपसरपंचपदी शरद उर्फ मुन्ना भागडकर, अऱ्हेर-नवरगावच्या सरपंचपदी दामीनी चौधरी तर उपसरपंचपदी जितेंद्र ...
यामध्ये भालेश्वर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी संदेश रामटेके तर उपसरपंचपदी शरद उर्फ मुन्ना भागडकर, अऱ्हेर-नवरगावच्या सरपंचपदी दामीनी चौधरी तर उपसरपंचपदी जितेंद्र कऱ्हाडे, पिंपळगाव (भो) सरपंचपदी सुरेश दुनेदार व उपसरपंच जगदीश बनकर,
चिखलगाव सरपंच प्रतिभा दुपारे व उपसरपंच विनायक राऊत, लाडजच्या सरपंचपदी सरीता नखाते व उपसरपंच अल्का अलोने,
सोंद्रीच्या सरपंचपदी केवळराम पारधी व उपसरपंच शिल्पा गडे ,
चिंचोली बुजच्या सरपंचपदी गजानन ढोरे व उपसरपंचपदी रामलाल ढोरे,
हरदोली सरपंचपदी ममता पत्रे व उपसरपंच बलराम पिलारे, सुरबोडीत सरपंच राधिका बावनकुळे व उपसरपंच दिगांबर कामडी,
सावलगाव सरपंचपदी पौर्णिमा पचारे व उपसरपंचपदी जयगोपाल कार,
सोनेगाव सरपंचपदी प्रेमानंद मेश्राम व उपसरपंच गुणवंत अवसरे, उदापूर सरपंच प्रभाकर नाकतोडे व योगेश्वर तुपट,
बोरगाव सरपंच मेघा पिंपळकर व उपसरपंच रुपेश मैंद, झिलबोडी सरपंच निताबाई शेंडे व उपसरपंच कैलाश खरकाटे यांची वर्णी लागली.