वरोरा तालुक्यात सरपंच पदाची निवडणूक ८ पासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:25 AM2021-02-08T04:25:20+5:302021-02-08T04:25:20+5:30

८ फेब्रुवारी रोजी चारगाव खुर्द, नीलजई, नागरी, आमडी, खापरी, सोइट, बोर्डा, शेगाव, माढेळी, जामखुला, बारवा, वडगाव, कोसरसार, मालगाव, गुंजाळा, ...

Election for Sarpanch post in Warora taluka from 8th | वरोरा तालुक्यात सरपंच पदाची निवडणूक ८ पासून

वरोरा तालुक्यात सरपंच पदाची निवडणूक ८ पासून

Next

८ फेब्रुवारी रोजी चारगाव खुर्द, नीलजई, नागरी, आमडी, खापरी, सोइट, बोर्डा, शेगाव, माढेळी, जामखुला, बारवा, वडगाव, कोसरसार, मालगाव, गुंजाळा, पाचगाव, मोखाडा, निमखेडा, एनसा बोरगाव, व वडधा महालगाव तुराणा, जामगाव खुर्द, परसोडा, आनंदवन ची निवडणूक होणार आहे. १० फेब्रुवारी रोजी बोरगाव, मेसा, पोहे, दादापूर, करंजी, एकार्जुना, शेंब, सिनोरा, चारगाव बु, वनली, वनोजा, बोरी, चिकणी, तुमगाव, दत्तापूर खांबाडा, बोडखा, अबमक्ता, साखरा, तागव्हाण, सोनेगाव, मजरा, तर १२ फेब्रुवारी रोजी टेमुर्डा, पांझुरणी, चंदुर, डोंगरगाव, जळगाव, खरवड, येवती, हाडोळी, जामणी, अजनगाव, मांगली, वाठोडा, बोरगाव, पारडी, पिझदुरा, सोमठाणा, राळेगाव, सालोरी, भटाळा ,भेंडाळा, केम, वायगाव, एकोना, माडा, जामगाव मोहबाळा, या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच व उपसरपंच निवडणुका घेण्यात येणार आहेत. याकरिता निवडणूक अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Web Title: Election for Sarpanch post in Warora taluka from 8th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.