राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालय परिषदेची कार्यकारिणी गठित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:24 AM2021-02-15T04:24:47+5:302021-02-15T04:24:47+5:30

जिल्हाध्यक्ष संतोष निखाते तर महासचिवपदी अनिल डहाके यांची निवड चंद्रपूर : नागपूर विभागातील जिल्हा कार्यकारिणीची राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालय परिषदेच्या ...

Executive of the Council of Political Science Junior College constituted | राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालय परिषदेची कार्यकारिणी गठित

राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालय परिषदेची कार्यकारिणी गठित

Next

जिल्हाध्यक्ष संतोष निखाते तर महासचिवपदी अनिल डहाके यांची निवड

चंद्रपूर : नागपूर विभागातील जिल्हा कार्यकारिणीची राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालय परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी प्रा. संतोष निखाते तर जिल्हा महासचिवपदी प्रा. अनिल डहाके, उपाध्यक्ष प्रा. सुरेंद्र कळशे, प्रा. निलकुमार पेचे, प्रा. विजय सोनटक्के, प्रा. एकनाथ खाडे, सचिव प्रा. संतोष सूर, प्रा. प्रकाश उपाध्ये, प्रा. राजेंद्र झाडे, प्रा. विनोद पेंदाम, कोषाध्यक्ष प्रा. धनंजय खुणे, महिला अध्यक्ष प्रा. संगीता पुरी, कार्यालय प्रमुख प्रा. अतुल पिंपळकर, प्रसिद्धी प्रमुख प्रा. फूलभोगे, सोशल मीडिया प्रमुख प्रा. चरित्र नगराळे, सदस्य म्हणून प्रा. ज्योती वाघ, प्रा. इस्तारी पडोळे, प्रा. गेडाम, प्रा. श्रद्धा सुरावार, प्रा. कवडू पाटील, प्रा. अभिमन्यू येरणे, प्रा. साईनाथ कुंभारे, प्रा. स्नेहलता कोलप्याकवार, प्रा. देशपांडे, प्रा. रवींद्र शेटे, प्रा. अविनाश धनोरे, प्रा. चोपराम कोचे, प्रा. मनिषा धामणगे, प्रा. रजनी पांडे, प्रा. पल्लवी आईंचवार यांची निवड करण्यात आली. यावेळी मार्गदर्शक म्हणून प्रा. श्रुती मेहता उपस्थित होत्या. प्रास्ताविक प्रा. गिरडे, प्रा. संध्या येलेकर, संचालन प्रा. प्रमोद कारेमोरे यांनी केले.

Web Title: Executive of the Council of Political Science Junior College constituted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.