भीषण अपघात...

By admin | Published: February 8, 2017 02:03 AM2017-02-08T02:03:50+5:302017-02-08T02:03:50+5:30

ट्रकचा टायर फुटल्याने बसला धडक बसून झालेल्या अपघातात २० प्रवाशी जखमी

Fatal accidents ... | भीषण अपघात...

भीषण अपघात...

Next

भीषण अपघात... ट्रकचा टायर फुटल्याने बसला धडक बसून झालेल्या अपघातात २० प्रवाशी जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी वरोरा शहराजवळ घडली. अपघात एवढा भीषण होता की, ट्रकमधील सिमेंटचे पाईप रस्त्यावर पडले. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती.

 

Web Title: Fatal accidents ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.