१६६ जणांच्या रक्तदानातून गडचांदूरकरांनी दृढ केले रक्ताचे नाते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:19 AM2021-07-08T04:19:28+5:302021-07-08T04:19:28+5:30
शिबिराच्या अध्यक्षस्थानी महात्मा गांधी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्य स्मिता अनिल चिताडे होत्या. उद्घाटन ठाणेदार गोपाल भारती यांच्या ...
शिबिराच्या अध्यक्षस्थानी महात्मा गांधी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्य स्मिता अनिल चिताडे होत्या. उद्घाटन ठाणेदार गोपाल भारती यांच्या हस्ते पार पडले. व्यासपीठावर विशेष अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे माजी सभापती अरुण निमजे, नगराध्यक्ष सविता टेकाम, सुरेश काकडे, गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळाचे प्र. सचिव धनंजय गोरे, डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रदीप खेकडे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष हंसराज चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी ‘लोकमत’चे तालुका प्रतिनिधी आशिष देरकर, सखी मंच संयोजिका कल्पना निमजे, डॉ. प्रवीण लोनगाडगे, डॉ. कुलभूषण मोरे, उमेश राजूरकर, सतीश जमदाडे, विक्रम येरणे, राहुल उमरे, मनोज भोजेकर, प्रा. प्रशांत पवार, प्रा. प्रदीप परसुटकर, श्यामकांत पिंपळकर, प्रा. सचिन भैसारे, सतीश बेतावर, नितेश शेंडे, शैलेश लोखंडे, मयूर एकरे, विनोद तराळे, विक्की मून, संतोष महाडोळे, सामाजिक कार्यकर्ते ताजुद्दीन शेख, प्रितेश मत्ते, अतुल गोरे, आशिष वांढरे, विजय डायले, गौरव मेश्राम, एजाज इस्माईल शेख, इमरान पाशा शेख आदींनी सहकार्य केले.
मान्यवरांकडून ‘लोकमत’च्या उपक्रमाचे कौतुक
‘लोकमत’ने नेहमीच सामाजिक बांधिलकीचा परिचय दिला आहे. कोरोनामुळे सर्वत्र रक्ताची मोठ्या प्रमाणावर गरज भासत आहे. अशा संकटसमयी ‘लोकमत’ने ‘लोकमत रक्ताचं नातं’ हा उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकीचा परिचय दिला आहे. यापूर्वीही ‘लोकमत’ने असंख्य सामाजिक उपक्रम राबविले आहेत. ‘लोकमत’ची ही सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद असल्याचा सूर यावेळी मान्यवरांनी काढला.
यांनी केले रक्तदान
राजू काकडे, मारुती घोटकर, विलास घोटकर, पांडुरंग कांबळे, किशोर हजारे, श्रीकांत सातपुते, आकाश मेश्राम, राहुल ठाकरे, मनीषा गोरे, प्रकाश गोरे, मंगेश पंधरे, तुकाराम धंदरे, आशिष गोरे, नेताजी पिंपळशेंडे, रूपेश ताजणे, हर्षल गोहोकर, निर्भय गोहोकार, नागेश बोंडे, संदीप चौधरी, रवी ताजणे, दीपक आत्राम, अजय ढोले, ओमकेश गोंडे, सूर्यकांत टोंगे, दीपक नंदेश्वर, अखिल अतकारे, बोसला रवीकुमार, सदानंद उप्पुला, जुबेर सय्यद, मिथुन हटवार, सचिन भोंगळे, मोहन चौधरी, राजकुमार मेश्राम, योगेश पिंपळकर, विकास टोंगे, निखिल देवतळे, गजानन सोनटक्के, मंगेश सोयाम, निखिल गोंड, प्रशांत वाटेकर, स्वप्नील पाचभाई, भाऊराव भंडारे, मैनू बेग, संतोष वराटे, महेंद्र मुनोत, मुनाफ चोटावाला, सूरज राठोड, आदर्श काकडे, साहिल रणदिवे, अंकित मार्गीनवार, सुरेश चव्हाण, हेमंत भोयर, मयूर जोगी, निवृत्ती ढवस, सतीश बीडकर, आशिष आगरकर, अमोल पाचभाई, संजू बोंडे, प्रशांत बुराण, कमूताई भगत, योगेंद्र ठाकरे, राजेंद्र गिरसावळे, कोमल वाडीकार, साहिल शेख, राहुल ठोंबरे, आशिष गौरकर, संतोष राजूरकर, गजानन हेपट, अक्षय पप्पूलवार, प्रशांत गेडाम, हर्षल सुर्तेकार, नंदकिशोर केळझरकर, प्रफुल हिरादेवे, शुभम काकडे, मारुती मत्ते, सागर घोरपडे, श्यामसुंदर उरकुडे, स्वप्नील देवतळे, महेश रागीट, मिरज सेलोकर, सचिन निमकर, सुशांत मत्ते, उमाजी कोडापे, संभाजी गावंडे, योगेश कातकर, प्रफुल वानखेडे, रितेश नामेवाड, नवनाथ वरारकर, डॉ. प्रवीण लोनागाडगे, विपुल गिरडकर, प्रवीण देवाळकर, संजय मरापे, जय महाले, नामदेव गेडाम, संदीप देशमुख, अमर पिदूरकर, अमित बोढाले, अविनाश टोंगे, गौरव एकरे, सुधीर ढेंगळे, निशांत सातपुते, अक्षय वाटेकर, स्वप्नील तेलंग, अनिल पाल, ज्ञानदीप चौधरी, प्रदीप जमदाडे, राकेश गोरे, स्वप्नेश चांदेकर, स्नेहल चांदेकर, सुरेंद्र धोटे, अरुण कामटकर, प्रशांत खांडके, सफीर सय्यद, दिनेश आसुटकर, अमोल शेळके, अजय कांबळे, सचिन भैसारे, प्रवीण बोबडे, श्यामकांत पिंपळकर, विठ्ठल टोंगे, प्रकाश लालसरे, सूरज जगताप, बालकृष्ण काकडे, महादेव कायंदे, सुवर्णा भासारकर, सोनाली बागरकर, प्रभा बेरड, संजय सेलोकर, इमरान शेख, अश्विनी पिदूरकर, सोमेश हनुमंते, दयाल पवार, अविनाश खैरे, सुरेश भोंगळे, चंपत तुमाने, सूरज कोहडे, रामानंद डुकरे, अक्षय देशमुख, संदीप पिंगे, नितेश मत्ते, प्रफुल बोंढारे, सुनील अरकीलवार, राजेंद्र सलाम, नितीन वाढई, गीत दूधगवळी, भीमराव चांदेकर, सतीश बेतावार, विक्रम येरणे, राहुल उमरे, सचिन मडावी, भूषण शेंडे, चंद्रशेखर चौधरी, आकाश मोहुर्ले, अनिल चव्हाण, बबन भोयर, हर्ष भोयर, प्रीतम सातपुते, देवतोष आवारी, नीरज वांढरे, मयूर एकरे, शैलेश लोखंडे, मयूर सिंदपुरे, संतोष महाडोळे व आशिष देरकर.
वाढदिवसानिमित्त रक्तदान
आकाश मोहुर्ले या तरुणाचा बुधवारी वाढदिवस होता. त्याने वाढदिवसानिमित्त ‘लोकमत रक्ताचं नातं’ या अभियानात रक्तदान करून आदर्श निर्माण केला.