कुपोषित बालकांना बाळू साहित्य भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:33 AM2021-07-14T04:33:24+5:302021-07-14T04:33:24+5:30

या प्रत्येक किटमध्ये दोन किलो मोट, दोन किलो चना, दोन किलो मुंग, दोन किलो बरबटी, दोन किलो वटाना, एक ...

Gift of baloo material to malnourished children | कुपोषित बालकांना बाळू साहित्य भेट

कुपोषित बालकांना बाळू साहित्य भेट

Next

या प्रत्येक किटमध्ये दोन किलो मोट, दोन किलो चना, दोन किलो मुंग, दोन किलो बरबटी, दोन किलो वटाना, एक किलो नाचणी, एक किलो शेंगदाणे, एक किलो गूळ या साहित्याचा समावेश आहे. याप्रसंगी उद्घाटकीय मार्गदर्शन करताना सेवा कलश फाउंडेशनचे अध्यक्ष अभिजित धोटे यांनी सांगितले की राजुरा विधानसभा क्षेत्रातून कुपोषणाच्या समस्येला हद्दपार करण्याचा आमदार सुभाष धोटे यांचा मानस असून, कुपोषणमुक्तीसाठी सेवा कलश फाउंडेशन कसोशीने प्रयत्न करणार आहे. यावेळी सभापती अंजना पवार, माजी जि. प. सदस्य भीमराव पाटील मडावी, माजी सभापती सुग्रीव गोतावडे, अशफाक शेख, तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष, सीताराम मडावी, उपसरपंच भीमराव पवार, विस्तार अधिकारी जगन्नाथ गारुळे उपस्थित होते.

120721\img-20210711-wa0164.jpg

सकस आहाराचे वाटप करताना मान्यवर

Web Title: Gift of baloo material to malnourished children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.