वीज बिल चेकने देत असाल तर सावधान, बाऊन्स झाल्यास ८८५ रुपयांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:32 AM2021-08-12T04:32:04+5:302021-08-12T04:32:04+5:30
बाॅक्स जिल्ह्यातील वीज ग्राहक घरगुती-४६८८५२ औद्योगिक-५२०८ कृषी -५५७२४ बाॅक्स थकीत देयके घरगुती- औद्योगिक - कृषी- बाॅक्स ऑनलाईन पेमेंट करणारे ...
बाॅक्स
जिल्ह्यातील वीज ग्राहक
घरगुती-४६८८५२
औद्योगिक-५२०८
कृषी -५५७२४
बाॅक्स
थकीत देयके
घरगुती-
औद्योगिक -
कृषी-
बाॅक्स
ऑनलाईन पेमेंट करणारे -०००
प्रत्यक्ष काऊंटरवर जाऊन पैसे भरणारे-००
बाॅक्स
बिलापेक्षा जास्त होऊ शकतो दंड
धनादेश बाऊन्स झालेल्या ग्राहकांना प्रत्येक वीज बिलासाठी ७५० रुपये, बॅंक ॲडमिनिस्टेशन चार्जेस व त्यावरील १८ टक्के जीएसटी करावे १३५ रुपये असे ८८५ रुपये आणि बिलंब आकार वीजबिलात इतर आकार म्हणून समाविष्ट होतो.
बाॅक्स
महिन्याला १५० वर धनादेश परत
जिल्ह्यात अनेक ग्राहक धनादेशाद्वारे वीज बिल भरतात. चुकीची तारीख, खाडाखोड, चुकीची स्वाक्षरी, चुकीच नाव, खात्यात संबंधित रक्कम नसणे आदी कारणांवरून दर महिन्यात १०० ते १५० ग्राहकांचे धनादेश परत जात आहे. त्यामुळे त्यांना दंड भरावा लागत आहे.
कोट
ग्राहकांनी धनादेशाद्वारे वीज बिल भरले आणि धनादेश बाऊन्स झाल्यास त्यांच्यावर दंड आकारला जातो. याशिवाय बिल न भरल्यास वीज पुरवठा खंडित केला जातो. त्यामुळे अधिकाधिक ग्राहकांनी ऑनलाईन वीज बिल भरल्यास होणाऱ्या त्रासापासून सुटका मिळू शकते.
-सुनील देशपांडे
मुख्य अभियंता, चंद्रपूर परिमंडळ