तिरंगा ध्‍वज जगाच्‍या आकाशात उंच उंच जावो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:33 AM2021-08-17T04:33:53+5:302021-08-17T04:33:53+5:30

स्‍वातंत्र्यदिनाचे औचित्‍य साधून चंद्रपूर तुकूम प्रभागात मनपा सदस्‍य सुभाष कासनागोट्टूवार यांच्‍या पुढाकाराने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ...

Let the tricolor flag go high in the sky of the world | तिरंगा ध्‍वज जगाच्‍या आकाशात उंच उंच जावो

तिरंगा ध्‍वज जगाच्‍या आकाशात उंच उंच जावो

Next

स्‍वातंत्र्यदिनाचे औचित्‍य साधून चंद्रपूर तुकूम प्रभागात मनपा सदस्‍य सुभाष कासनागोट्टूवार यांच्‍या पुढाकाराने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महापौर राखी कंचर्लावार, स्‍थायी समिती सभापती रवी आसवानी, भाजपा महानगर अध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, भाजपा महानगर महासचिव सुभाष कासनगोट्टूवार, ब्रिजभूषण पाझारे, प्रकाश धारणे, विठ्ठलराव डुकरे, झोन सभापती छबू वैरागडे, नगरसेविका शीला चव्‍हाण, शीतल गुरनुले, वनिता डुकरे, सोपान वायकर, शकुंतला भोयर, पुरुषोत्तम राऊत, आबाजी ढवस, माया मांदाडे आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित नेत्र चिकित्सा शिबिरात ५५० नागरिक चष्म्यासाठी पात्र ठरले, तसेच ११२ जणांवर मोतिबिंदु शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या सर्वांना चष्माचे वितरण करण्यात आले. दरम्यान, यावेळी घंटा गाडीचालक, नाली सफाई कामगार आणि लसीकरण नर्स यांचाही सत्कार करण्यात आला.

प्रास्‍ताविक नगरसेवक सुभाष कासनागोट्टूवार, संचालन नौशाद सिद्दीकी यांनी तर आभार मंजूश्री कासनगोट्टूवार यांनी मानले.

Web Title: Let the tricolor flag go high in the sky of the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.