योग साधनेतून जीवन आनंदमय होते : सुधाकर कुंदोजवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:30 AM2021-09-18T04:30:07+5:302021-09-18T04:30:07+5:30

याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार ॲड. संजय धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर, उपाध्यक्ष दत्तात्रय येगीनवार, सुमन मामूलकर, ...

Life is blissful through yoga: Sudhakar Kundojwar | योग साधनेतून जीवन आनंदमय होते : सुधाकर कुंदोजवार

योग साधनेतून जीवन आनंदमय होते : सुधाकर कुंदोजवार

Next

याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार ॲड. संजय धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर, उपाध्यक्ष दत्तात्रय येगीनवार, सुमन मामूलकर, ॲड. मुरलीधर धोटे, ॲड. संजय वासडे, डी. बी. भोंगळे, साजीद बियाबनी, प्राचार्य एस. एम. वरकड, ॲड. मुरलीधर देवळकर, ॲड. सदानंद लांडे, ॲड. विठलराव रागीट, वकील संघाचे अध्यक्ष ॲड. निनाद येरणे, नंदा टोंगे, डाॅ. सुरेश उपगंलावार, अमृता धोटे उपस्थित होते. याप्रसंगी योग साधन या मुरलीधर धोटे लिखित पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. प्रास्ताविक ॲड. अरुण धोटे यांनी केले. संचालन डॉ. राजेश खेरणी यांनी केले. आभार अमृता धोटे यांनी मानले. याप्रसंगी मनोज बोबडे, नामदेव मोरे, वसंत मोरे, डाॅ. किशोर कवठे, धनराज अस्वले, सुधीर धोटे, उमाकांत धोटे उपस्थित होते.

Web Title: Life is blissful through yoga: Sudhakar Kundojwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.