साक्षरता ही काळाची गरज : प्राचार्य डॉ. एन. एस. कोकोडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:34 AM2021-09-10T04:34:32+5:302021-09-10T04:34:32+5:30
ते नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयातील लोकसंख्या शिक्षण मंडळ आयोजित आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे उपप्राचार्य ...
ते नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयातील लोकसंख्या शिक्षण मंडळ आयोजित आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. डी. एच. गहाणे, डॉ. असलम शेख, कार्यक्रम अधिकारी डॉ. मोहन कापगते, डॉ. आर. के. डांगे उपस्थित होते.
यावेळी डॉ. गहाणे यांनी आपल्या मार्गदर्शनात संगणक साक्षरतेचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाचे संचालन मंडळातील डॉ. भास्कर लेनगुरे यांनी केले, प्रास्ताविक डॉ. मोहन कापगते यांनी तर आभार डॉ. पद्माकर वानखडे यांनी मानले. कार्यक्रमाला डॉ. धनराज खानोरकर, डॉ. अजित खाजगीवाले, डॉ. योगेश ठावरी, प्रा. अभिमन्यू पवार, डॉ. सुनील चौधरी, प्रा. आकाश मेश्राम तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि लोकसंख्या शिक्षण मंडळातील विद्यार्थी सहभागी झाले.
090921\img-20210909-wa0110.jpg
साक्षरता दिनानिमित्त मार्गदर्शन करताना डॉ. एन. एस. कोकोडे