*मा. ना. विजयभाऊ वडेट्टीवार साहेब, पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक सिंदेवाही तालुका ग्रामीण काँग्रेस कार्यकर्ता मेळावा सिंदेवाही येथे संपन्न*
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:26 AM2020-12-24T04:26:02+5:302020-12-24T04:26:02+5:30
*मा. ना. विजयभाऊ वडेट्टीवार साहेब, पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक सिंदेवाही तालुका ग्रामीण ...
*मा. ना. विजयभाऊ वडेट्टीवार साहेब, पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक सिंदेवाही तालुका ग्रामीण काँग्रेस कार्यकर्ता मेळावा सिंदेवाही येथे संपन्न*
आज दिनांक 22/12/2020 मंगळवारला श्रवण मंगल कार्यालय सिंदेवाही येथे ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकी च्या अनुषंगाने मा. ना. विजयभाऊ वडेट्टीवार साहेब, पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा यांचे प्रमुख उपस्थितीत सिंदेवाही तालुका ग्रामीण काँग्रेस कार्यकर्ता मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, या मेळाव्यात ग्रामपंचायत निवडणुक बाबत चर्चासत्राचे माध्यमातून निवडणुकीचे नियोजन करण्याकरिता कार्यकर्त्यांचे मनोगत लक्षात घेऊन निवडणुकीची रणनीती तयार करण्यात आली, यात प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांचे मनोगत ऐकण्यात आले यावेळी रामभाऊ मेश्राम जी.प. सदस्य, श्री रमाकांत लोधे,अध्यक्ष, सिंदेवाही तालुका काँग्रेस, रूपाताई सुरपाम जी. प. सदस्य, आशाताई गंडाते नगराध्यक्ष, रघुनाथजी शेंडे ज्येष्ठ कार्यकर्ते, चंद्रशेखरजी चन्ने, राहुल पोरेड्डीवार प. स. सदस्य सिंदेवाही, सौ. सिमाताई सहारे अध्यक्षा, तालुका महिला काँग्रेस सिंदेवाही, बाबुरावजी गेडाम, अरुनभाऊ कोलते, वीरेंद्र जैस्वाल आदी मान्यवर उपस्थित होते