घुग्घुसला सुंदर, हिरवेगार व स्वच्छ बनविणार : आर्शिया जुही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:33 AM2021-08-18T04:33:21+5:302021-08-18T04:33:21+5:30

घुग्घुस : नगर परिषदेच्या पहिल्या मुख्याधिकारी आर्शिया जुही यांनी स्वातंत्रदिनी ध्वजारोहण केले. यावेळी घुग्घुसला सुंदर, हिरवेगार व स्वच्छ घुग्घुस ...

To make the dove beautiful, green and clean: Arshia Juhi | घुग्घुसला सुंदर, हिरवेगार व स्वच्छ बनविणार : आर्शिया जुही

घुग्घुसला सुंदर, हिरवेगार व स्वच्छ बनविणार : आर्शिया जुही

Next

घुग्घुस : नगर परिषदेच्या पहिल्या मुख्याधिकारी आर्शिया जुही यांनी स्वातंत्रदिनी ध्वजारोहण केले. यावेळी घुग्घुसला सुंदर, हिरवेगार व स्वच्छ घुग्घुस बनविण्याची संकल्पना केला. पाण्याचा वापर योग्य करा आणि प्रदूषण नियंत्रणासाठी सर्वांनी दोन झाडे लावून स्वातंत्रदिन साजरा करा, असे आवाहन केले. नायब तहसीलदार कार्यालयात नायब तहसीलदार धांडे, पोलीस ठाण्यात ठाणेदार राहुल गांगुडे, वीज वितरण कार्यालयात वरिष्ठ अभियंता अमोल धुमणे, गांधी चौकात मुख्याधिकारी आर्शिया जुही यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. नकोडा ग्रामपंचायतमध्ये सरपंच किरण बांदूरकर, चिंतामण महाविद्यालयात प्राचार्य कुंभारे, इंदिरा गांधी कन्या महा विद्यालयात प्राचार्य तोसिफ, काॅंग्रेस कार्यालयात शहर अध्यक्ष राजू रेड्डी तर भाजपच्या सेवा केंद्रात भाजप जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

Web Title: To make the dove beautiful, green and clean: Arshia Juhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.