ओडिसी नृत्याविष्कार :

By admin | Published: March 7, 2017 12:36 AM2017-03-07T00:36:59+5:302017-03-07T00:36:59+5:30

विभागीय आयुक्त कार्यालय नागपूर, ग्रामीण विकास यंत्रणा चंद्रपूर व गडचिरोली यांच्या वतीने ...

Odyssey Dance: | ओडिसी नृत्याविष्कार :

ओडिसी नृत्याविष्कार :

Next

ओडिसी नृत्याविष्कार : विभागीय आयुक्त कार्यालय नागपूर, ग्रामीण विकास यंत्रणा चंद्रपूर व गडचिरोली यांच्या वतीने चंद्रपुरातील चांदा क्लब ग्राऊंडवर महिला स्वयंसहायता बचतगटासाठी सरस महोत्सव स्वयंसिध्दा २०१७ पार पडला. या महोत्सवात दिवसभर बचतगटनिर्मित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री आणि सायंकाळी नामांकित कलावंतांचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले. रविवारी भोपाळ येथील ओडिसी नृत्यांगणा बिंदू जुनेजा आणि संचाचा शास्त्रिय नृत्याचा कार्यक्रम रंगला. सोमवारी पाच दिवसीय महोत्सवाची सांगता झाली.

Web Title: Odyssey Dance:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.