संघटना, भेद विसरून सर्वांचे काम करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:29 AM2021-08-23T04:29:49+5:302021-08-23T04:29:49+5:30

राजुरा : कोळसा खाणीत काम करणारा कामगार कोणत्याही कामगार संघटनेचा असला तरी तो प्रथम कामगार असून अत्यंत कुशलतेने काम ...

Organize, forget the differences and do everyone's work | संघटना, भेद विसरून सर्वांचे काम करा

संघटना, भेद विसरून सर्वांचे काम करा

Next

राजुरा : कोळसा खाणीत काम करणारा कामगार कोणत्याही कामगार संघटनेचा असला तरी तो प्रथम कामगार असून अत्यंत कुशलतेने काम करणाऱ्या या कामगारांचे कुठलेही कार्य हिंद मजदूर सभेच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीने करावे, असे आवाहन हिंद मजदूर सभेचे केंद्रीय अध्यक्ष व जेबीसीसीआय सदस्य शिवकुमार यादव यांनी केले.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी शिवकुमार यादव, फ्रान्सिस दारा, जितेंद्र मल, महेंगी यादव, राजू उंबरकर, नगरसेवक सचिन भोयर, बंडू तागडे, जावेद, अखिलेश सिंग, सर्फराज सय्यद, अनिल गोटे, बंडू तोटावार, नागेश रेड्डी, उमाकांत पानघाटे, सतनाम सिंग उपस्थित होते.

प्रास्ताविक बल्लारपूर क्षेत्रीय अध्यक्ष अशोक चिवंडे, संचालन प्यारेलाल पुंडे व आभार प्रदर्शन ताज मोहम्मद यांनी केले. यावेळी रामचंद्र यादव, रंगराव कुळसंगे, लोमेश लाडे, जी.आर.शर्मा, नारायण अडूरी, महिंद्र जंजीला, सुधाकर घुबडे, प्रकाश खरतड, मोहम्मद रफीक, सचिन पावडे आदी उपस्थित होते.

Web Title: Organize, forget the differences and do everyone's work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.