लाईव्ह न्यूज :

Chandrapur (Marathi News)

बल्लारपूर स्थानकावर २४७ मुले व १९५ मुलींची सुटका - Marathi News | 247 boys and 195 girls were rescued at Ballarpur station | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बल्लारपूर स्थानकावर २४७ मुले व १९५ मुलींची सुटका

Chandrapur : आरपीएफची 'ऑपरेशन नन्हे फरिश्ते' मोहिम ...

पतीने केलेला शस्त्राचा वार पत्नीने चुकवला अन् पतीचाच गळा चिरला - Marathi News | The wife missed the blow of the husband's weapon and killed the husband instead | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पतीने केलेला शस्त्राचा वार पत्नीने चुकवला अन् पतीचाच गळा चिरला

बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव पोडे येथील घटना ; एका क्षणात संसार ३ उद्ध्वस्त, मुले पोरकी ...

अतिसराने बालकाचा मृत्यू; न्याय द्या म्हणत वरोरा येथे एक नागरिक चढला टॉवरवर - Marathi News | Death of a child from diarrhea; A citizen climbed the tower at Varora asking for justice | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अतिसराने बालकाचा मृत्यू; न्याय द्या म्हणत वरोरा येथे एक नागरिक चढला टॉवरवर

Chandrapur : दूषित पाणी प्याल्याने एका बालकाचा मृत्यू ; मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर कार्यवाही करण्याची मागणी ...

दोन बछड्यांसह मादी बिबट गावात घुसले, सहा जणांना केले जखमी; एका घरात मांडले ठाण - Marathi News | A female leopard with two calves entered the village, injuring six people; Placed in a house | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :दोन बछड्यांसह मादी बिबट गावात घुसले, सहा जणांना केले जखमी; एका घरात मांडले ठाण

सिंदेवाही तालुक्यातील मोहाळी येथे सकाळी ६ वाजतापासून थरार : रेस्क्यूसाठी वनविभागाचे शार्प शूटर दाखल ...

वाहनांना जाण्यासाठी जागाच नाही जनतेचा प्रश्न 'आम्ही जायचे तरी कुठून ?' - Marathi News | There is no place for vehicles to go. People's question is 'where should we go from?' | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वाहनांना जाण्यासाठी जागाच नाही जनतेचा प्रश्न 'आम्ही जायचे तरी कुठून ?'

Chandrapur : वेकोली परिसरातून जाणाऱ्या महामार्गावर दुतर्फा ट्रकांच्या रांगाच रांगा ...

विनाग्रामपंचायतीचे गाव; ना सुविधा, ना योजना! पाच वर्षांपूर्वी वन विभागाने केले होते गावाचे स्थलांतरण - Marathi News | There is no Gram Panchayat in this village of Chandrapur No facility no plan was relocated by the forest department five years ago | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :विनाग्रामपंचायतीचे गाव; ना सुविधा, ना योजना! पाच वर्षांपूर्वी वन विभागाने केले होते गावाचे स्थलांतरण

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पळसगाव हे भद्रावती तालुक्यातील गाव होते. वन्य प्राणी-मानव संघर्ष टाळण्याकरिता पळसगावचे सन २०१९मध्ये वरोरा तालुक्यातील सालोरी गावाजवळील वन विभागाच्या जागेवर स्थलांतरण करण्यात आले. ...

३९ हजार ३६७ बहिणींचे महिन्याचे दीड हजार पक्के - Marathi News | 39 thousand 367 sisters will confirm get Rs 1500 per month | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :३९ हजार ३६७ बहिणींचे महिन्याचे दीड हजार पक्के

‘माझी लाडकी बहीण योजना’ : ऑफलाइन २२,४७६ तर ऑनलाइन १६८९१ अर्ज ...

सोयाबीनची आवक घटली; भाव चार हजार तीनशेवर - Marathi News | Imports of soybeans declined; The price is four thousand three hundred | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सोयाबीनची आवक घटली; भाव चार हजार तीनशेवर

काही मोजक्याच शेतकऱ्यांकडे सोयाबीन : हंगाम सुरु होण्यापूर्वीच अनेकांनी केली विक्री ...

या ३६ केंद्रातून स्वीकारले जाणार लाडक्या बहिणींचे अर्ज - Marathi News | Applications of beloved sisters to be accepted from 36 centers | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :या ३६ केंद्रातून स्वीकारले जाणार लाडक्या बहिणींचे अर्ज

सहायता केंद्रात वाढ : सुटीच्या दिवशीही सुरू राहणार केंद्र ...