नदीपात्र कोरडे :

By Admin | Published: May 7, 2017 12:30 AM2017-05-07T00:30:24+5:302017-05-07T00:30:24+5:30

सध्या सूर्य आग ओकत आहे. चंद्रपुरचे तापमान तुलनेत जास्तच आहे.

Planting dry: | नदीपात्र कोरडे :

नदीपात्र कोरडे :

googlenewsNext

नदीपात्र कोरडे : सध्या सूर्य आग ओकत आहे. चंद्रपुरचे तापमान तुलनेत जास्तच आहे.सर्वत्र पाण्याची पातळी झपाट्याने खाली जात असून पाणीटंचाईची झळ बसत आहे. कोरपना तालुक्यातील भोयगाव येथील वर्धा नदीचे पात्र तर असे कोरडे पडले आहे.

Web Title: Planting dry:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.