राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आढावा सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:27 AM2021-04-06T04:27:09+5:302021-04-06T04:27:09+5:30

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राजुरा विधानसभा अध्यक्ष अरुण निमजे, राष्ट्रवादी काँग्रेस ...

Review meeting of the Nationalist Congress Party | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आढावा सभा

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आढावा सभा

googlenewsNext

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राजुरा विधानसभा अध्यक्ष अरुण निमजे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विधानसभा निरीक्षक रफीक निजामी उपस्थित होते. या बैठकीत राजुरा तालुक्यात तथा शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संघटन कौशल्य मजबूत करण्यासंदर्भात चर्चा झाली. या बैठकीला राष्ट्रवादी तालुका काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष संतोष देरकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आसिफ फसय्यद, राष्ट्रवादी महिला शहराध्यक्ष अर्चना ददगाड, युवक शहर अध्यक्ष स्वप्निल बाजुजवार, युवक तालुका उपाध्यक्ष सुजित कावळे, जगदीश साटोने, जहीर खान, राजू ददगाड, शाहिद शेख, अजय ढुमणे, गौरव ढुमणे, साहिल शेख, राहुल धोटे, विजय कुमरे, प्रसाद देशमुख, एकनाथ कौरासे, दिनकर चटकी, दशरथ कौरासे, स्वप्निल वाढई, सचिन मोरे, प्रमोद कुमरे, राजू भुरुले, करण चिल्का, श्रीकांत मोरे, अशोक धुमणे उपस्थित होते.

Web Title: Review meeting of the Nationalist Congress Party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.