इरई धरणाचे सहा दरवाजे उघडले ..
By admin | Published: September 22, 2016 12:47 AM2016-09-22T00:47:58+5:302016-09-22T00:47:58+5:30
जिल्ह्यात काही ठिकाणी दोन-तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे.
Next
इरई धरणाचे सहा दरवाजे उघडले ... जिल्ह्यात काही ठिकाणी दोन-तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे सिंचन प्रकल्प तुंडूब भरले आहेत. मंगळवारच्या रात्री झालेल्या पावसाने इरई धरण ओव्हरफ्लो झाले. त्यामुळे बुधवारी सकाळच्या सुमारास इरई धरणाचे सहा दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आल्याने इरई नदीची पातळी वाढली आहे.