सीट पकडण्यासाठी झुंबड

By admin | Published: September 24, 2016 02:16 AM2016-09-24T02:16:45+5:302016-09-24T02:16:45+5:30

सध्या ग्रामीण भागातील अनेक बसफेऱ्या बंद आहेत. याचा फटका विद्यार्थी व इतर प्रवाशांना बसत आहे. ग्रामीण

Sparrow seat | सीट पकडण्यासाठी झुंबड

सीट पकडण्यासाठी झुंबड

Next

सीट पकडण्यासाठी झुंबड
सध्या ग्रामीण भागातील अनेक बसफेऱ्या बंद आहेत. याचा फटका विद्यार्थी व इतर प्रवाशांना बसत आहे. ग्रामीण भागात बस कमी असल्याने बसस्थानकावर बस आल्यानंतर प्रवाशांची एकच गर्दी होत असते. बस लागल्यानंतर जागा पकडण्यासाठी विद्यार्थ्यांसह प्रवाशांनी अशी गर्दी केल्याचे चित्र पाटण येथील बसस्थानकावर दिसून आले.

Web Title: Sparrow seat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.