बीआयटीच्या पॉलिटेक्निक अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:32 AM2021-09-12T04:32:57+5:302021-09-12T04:32:57+5:30

इलेक्ट्रिकल शाखेमधून अंतिम सत्रामध्ये मो. शाझीब कामरान शेख (९६.२८), कॉम्प्युटर शाखेमधून अंतिम सत्रामध्ये लव्हली शर्मा (९५.०६), ओमप्रकाश खंडाळे ...

Success of students in BIT polytechnic courses | बीआयटीच्या पॉलिटेक्निक अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांचे यश

बीआयटीच्या पॉलिटेक्निक अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांचे यश

Next

इलेक्ट्रिकल शाखेमधून अंतिम सत्रामध्ये मो. शाझीब कामरान शेख (९६.२८), कॉम्प्युटर शाखेमधून अंतिम सत्रामध्ये लव्हली शर्मा (९५.०६), ओमप्रकाश खंडाळे (९४.०१), फूड टेक्नाॅलाॅजी शाखेमधून अंतिम सत्रामध्ये नंदिनी राळेगावकर (९४.९०), श्रुती रामटेके (९३.४०), मेकॅनिकल शाखेमधून अंतिम सत्रामध्ये धम्मदीप उद्रके (९३.८६), विनीत मोडुलवर (९२.८७), सिविल शाखेमधून अंतिम सत्रामध्ये शुभम खोंडे (९२.३७), सिद्धी येरावार (९१.२०), इलेक्ट्रिकल शाखेमधून अंतिम सत्रामध्ये अलिशा जुम्मन शेख (९२.२२), सिव्हिल शाखेमधून अंतिम सिद्धी येरावार (९१.२०), इलेक्ट्रिकल शाखेमधून चौथ्या सत्रामध्ये दीपककुमार वर्मा (८५.२), राकेश मुलचंदानी (८३.०७), दुसऱ्या सत्रामध्ये मो. सहादूरहीम शेख (८५.८८), सुशांत फुलकर (८४.१३), कॉम्प्युटर शाखेमधून चौथ्या सत्रामध्ये साक्षरी राजूरकर (८८.८०), श्रुती कोठाकोंडा (८७.३३), दुसऱ्या सत्रामध्ये अर्णव सोनटक्के (८७.६३), त्रिशा अरकिल्ला (८५,५०), सिव्हिल शाखेमधून चौथ्या सत्रामध्ये गायत्री मणिलाल (८५.८८), धनश्री निमसरकारी (८४.६३), दुसऱ्या सत्रामध्ये तन्वी (८१.०५), तुषार वनकर (७६.४२), इलेक्ट्रिकल ॲन्ड टेलिकम्युनिकेशन शाखेमधून अंतिम सत्रामध्ये प्रतीक्षा भालवे (८४.९९), लक्ष्मी सोनवणे (८४.९८), मेकॅनिकल शाखेमधून चौथा सत्रामध्ये सोहेल कुरेशी (९०.१३), दीक्षित मुलकोजी (८९.१३), दुसरा सत्रामध्ये तौफिक कुरेशी (८०.२७), मोहसीन शेख (७७.०७), फूड टेक्नाॅलाॅजी शाखेमधून चौथा सत्रामध्ये सुषमा कश्यप (८१.६५), सौरभ पाटील (८२), दुसऱ्या सत्रामध्ये साक्षी भैसारे (८६), रोशन सिंग (८४.५३), मायनिंग शाखेमधून अंतिम वर्षामध्ये अभिषेक कटवले (८८.८७), नवीन रॉय (८७.२२), दुसऱ्या वर्षामध्ये अमित कुमार चौहान (८१.६०), एम.डी. तौकीर सर्वार (८१.२८), पहिल्या वर्षामध्ये पीयूष भटारकार (८६.५), राेहित वैरागडे (८६) हे विद्याथी उत्तीर्ण झालेत. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे सचिव संजय वासाडे यांच्या हस्ते झाला. या वेळी प्राचार्य डाॅ. राजनीकांत मिश्रा व प्राचार्य श्रीकांत गोजे उपस्थित होते.

Web Title: Success of students in BIT polytechnic courses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.