सुमोचा अपघात, चार जण जखमी

By admin | Published: September 23, 2015 04:46 AM2015-09-23T04:46:07+5:302015-09-23T04:46:07+5:30

चंद्रपूर-अहेरी मार्गावरील करंजी गावाजवळ सुमो व कारची धडक बसली. या अपघातात

Sumo Accident, Four People Injured | सुमोचा अपघात, चार जण जखमी

सुमोचा अपघात, चार जण जखमी

Next

सुमोचा अपघात, चार जण जखमी : चंद्रपूर-अहेरी मार्गावरील करंजी गावाजवळ सुमो व कारची धडक बसली. या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले. सदर घटना मंगळवारी दुपारी १ वाजता घडली. जखमींना उपचारासाठी चंद्रपूरला हलविण्यात आले आहे.

Web Title: Sumo Accident, Four People Injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.