विद्याथ्यार्ं साठी तालुकास्तरीय ऑनलाईन गणित चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:23 AM2020-12-25T04:23:08+5:302020-12-25T04:23:08+5:30

प्रथम पुरस्कार भारत विद्यालयातील दहावीचा विद्यार्थी उमेश केशव गहाणे , द्वितीय अंतरराळवीर कल्पना ...

Taluka level online math test for students | विद्याथ्यार्ं साठी तालुकास्तरीय ऑनलाईन गणित चाचणी

विद्याथ्यार्ं साठी तालुकास्तरीय ऑनलाईन गणित चाचणी

Next

प्रथम पुरस्कार भारत विद्यालयातील दहावीचा विद्यार्थी उमेश केशव गहाणे , द्वितीय अंतरराळवीर कल्पना चावला पुरस्कार सर्वोदय ज्युनिअर काॅलेजची बारावीचीसरोज संतोष लोखंडे व तृतिय अल्बर्ट आइन्स्टाइन पुरस्कार प्राजक्ता विद्यामंदिर यत्ता नववीचा हरीश ओमप्रकाश बोरकर यांनी पटकाविला आहे. या तालुकास्तरीय ऑनलाईन परिक्षेत बहुपर्यायी व वस्ठुनिष्ठ प्रश्न विचारण्यात आले होते. दहा शाळा -महाविद्यालयातील ५० स्पर्धक सहभागी झाले होते .

सर्व विजेत्यांचे शाळांचे मूख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, माध्यमिक शिक्षणाधिकारी उल्हास नरड, डायटचे प्राचार्य धनंजय चाफले, गटशिक्षणाधिकारी संजय पालवे व विषयतज्ञ प्रा .भारत मेश्राम आदींनी कौतूक केले आहे . विजेत्या स्पर्धकांना एका कार्यक्रमात पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे..

Web Title: Taluka level online math test for students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.