तंत्रज्ञान..
By Admin | Published: May 13, 2014 11:25 PM2014-05-13T23:25:43+5:302014-05-13T23:25:43+5:30
बल्लारपूर तालुक्यातील कळमना परिसरात बांबू यार्ड आहे. येथे मोठय़ा प्रमाणात बांबू व लाकडाची साठवणूक केली जाते. पूर्वी यासाठी मोठय़ा प्रमाणात मनुष्यबळ लागायचे.
बल्लारपूर तालुक्यातील कळमना परिसरात बांबू यार्ड आहे. येथे मोठय़ा प्रमाणात बांबू व लाकडाची साठवणूक केली जाते. पूर्वी यासाठी मोठय़ा प्रमाणात मनुष्यबळ लागायचे. आता मात्र यंत्राचे युग आले आहे. यंत्रामुळे मनुष्यबळ कमी लागत असून कामही मोठय़ा प्रमाणात होत आहे.