निसर्गाच्या कोपाने धानपिक नष्ट होण्याच्या मार्गावर
By admin | Published: October 21, 2016 01:09 AM2016-10-21T01:09:40+5:302016-10-21T01:09:40+5:30
सावली तालुका हा धानापिकासाठी अग्रेसर असून धानाचे पिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते.
नवी दिल्ली : आॅलिम्पिक कांस्यपदकविजेती मल्ल साक्षी मलिक राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत खेळणार असल्याचे निश्चित झाले आहे. उत्तर प्रदेशाच्या गोंडा येथे २३ ते २५ आॅक्टोबरदरम्यान साक्षी ६१व्या सिनिअर फ्रीस्टाईल ग्रीकोरोमन तसेच १९व्या महिला राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होईल.
रेल्वेकडून खेळताना साक्षी ५८ किलो वजनी गटातून सुवर्णपदकासाठी आव्हान उभे करेल. विशेष म्हणजे, आॅलिम्पिकनंतर साक्षीची ही पहिलीच स्पर्धा असल्याने तिच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष असेल. नुकताच तिचा मल्ल सत्यव्रत कादियानसह साखरपुडा झालेला आहे आणि दखल घेण्याची बाब म्हणजे सत्यव्रतही या स्पर्धेत सहभागी होत आहे.
नंदनीनगर येथे होत असलेल्या या स्पर्धेत भारतीय कुस्ती संघटना (डब्ल्यूएफआय) मान्यताप्राप्त सर्व संघ आणि आरएसपीबी, एसएससीबी सहभागी होणार आहेत. (वृत्तसंस्था)