सर्वधर्मीयांसाठी ह्युमन वेलफेअरचे कार्य प्रेरणादायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:29 AM2021-04-04T04:29:28+5:302021-04-04T04:29:28+5:30

कोरोना नियमांचे पालन करीत स्थानिक श्री मंगल कार्यालयात ह्युमन वेलफेअर मल्टिपर्पज असोसिएशनच्या माध्यमातून अपनापन स्व. सुल्ताना बेगम निराधार ...

The work of Human Welfare is inspiring for all religions | सर्वधर्मीयांसाठी ह्युमन वेलफेअरचे कार्य प्रेरणादायी

सर्वधर्मीयांसाठी ह्युमन वेलफेअरचे कार्य प्रेरणादायी

Next

कोरोना नियमांचे पालन करीत स्थानिक श्री मंगल कार्यालयात ह्युमन वेलफेअर मल्टिपर्पज असोसिएशनच्या माध्यमातून अपनापन स्व. सुल्ताना बेगम निराधार केंद्राचे उद्घाटन पार पडले. यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. व्यासपीठावर नगराध्यक्ष अनिल धानोरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी मुनाज शेख, असोसिएशनच्या अध्यक्षा शाहिस्ता खान पठाण, नागपूरचे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण, सभापती वासुदेव ठाकरे, इंटक युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रशांत भारती, उपाध्यक्ष फय्याज शेख, राकाँ तालुकाध्यक्ष सरपंच सुधाकर रोहणकर आदी उपस्थित होते. याप्रसंगी अभिनेते रजा मुराद यांच्या हस्ते समाजातील विविध क्षेत्रांतील अग्रेसर असणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी उपस्थित पाहुण्यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक संघटनेच्या अध्यक्ष शाहिस्ता पठाण, संचालन नौशाद सिद्दिकी तर आभार कौसर खान यांनी केले.

Web Title: The work of Human Welfare is inspiring for all religions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.