चंद्रपूर : कामगार दिनी कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या
By राजेश भोजेकर | Updated: May 1, 2023 19:06 IST2023-05-01T19:05:57+5:302023-05-01T19:06:06+5:30
पोलिसांच्या तपासाअंती आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.

चंद्रपूर : कामगार दिनी कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या
घुग्घुस (चंद्रपूर) : नजीकच्या उसगाव गावचे रहवाशी एसीसी चे ठेकेदारी कामगार भास्कर हरी ठाकरे ४७ याने गळफास घेऊन आत्म्हत्या केल्याची घटना आज दुपारी उघडकीस आली. सदर ची फाशी एसीसी ट्रक पार्कींग च्या समोर लायड मेटल च्या कुपणा जवळ झाडाला गळफास घेऊन केली.
आज दुपारी बकऱ्या करणाऱ्या इसमाला दिसून आल्याने घटना समोर आली पोलिसांनी घटनास्थळावर मृतदेहा पंचनामा करून शववि्छेदना करीता चंद्रपूर ला पाठविला. पोलिसांच्या तपासाअंती आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.