राष्ट्रीय खेलो कराटे स्पर्धेसाठी औरंगाबादच्या ३८ खेळाडूंची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 12:19 AM2018-07-21T00:19:54+5:302018-07-21T00:20:20+5:30
पुणे येथे २१ ते २२ जुलैदरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय खेलो कराटे स्पर्धेसाठी औरंगाबादच्या ३८ खेळाडूंची निवड झाली. या खेळाडूंची गरवारे कम्युनिटी सेंटर येथे नुकत्याच झालेल्या निवड चाचणी स्पर्धेतून निवड करण्यात आली.
औरंगाबाद : पुणे येथे २१ ते २२ जुलैदरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय खेलो कराटे स्पर्धेसाठी औरंगाबादच्या ३८ खेळाडूंची निवड झाली. या खेळाडूंची गरवारे कम्युनिटी सेंटर येथे नुकत्याच झालेल्या निवड चाचणी स्पर्धेतून निवड करण्यात आली.
निवड झालेले खेळाडू : पुष्कर भंडारी, योगिराज कदम, अंजली कुलकर्णी, स्वानंदी कुलकर्णी, ओम जोशी, उत्कर्ष सोपारकर, प्रफुल्ल दांडगे, आदित्य सोनटक्के , श्रीयश लेंबे, प्रणव राहणे, नील सासवडे, साहिल सोनवणे, दिशा जोशी, देविका सोनवणे, श्रावणी सोनवणे, ओमकार खंडेलवाल, अबुझर मोतीवाला, महेक तनवाणी, हर्षद चव्हाण, कार्तिक बेसर, ध्रुव नाईक, जयेश मोरे, रोहन नवगिरे, नीती गुजराती, चारुलता शिंदे, श्रेयस पेरेपेल्ली, तन्वीर शहा, वैशाली थोरवे, स्नेहा शेजवळ, वेदांत शेंगुळे, अकमल पठाण, शशांक नावंदर, वैष्णवी शिंदे, सुमीत वाघ, अपूर्व शेराळे, दीक्षा मरकड, योगेश्वरी लोळगे, मोनाली साळुंके. या खेळाडूंना मुख्य प्रशिक्षक सुरेश मिरकर, प्रशिक्षक सुनील वाडेकर, विजय टकले, संदीप शिरसाट, जान्हवी जगताप यांचे मार्गदर्शन लाभले. विजयी खेळाडूंचे सुनील सुतावणे मुख्याधापिका सीमा गुप्ता, प्राचार्य पी. के. सिब्बी यांनी अभिनंदन करून स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.