मुंबई मॅरेथॉनमधील सहभागी धावपटूंचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 11:49 PM2018-01-24T23:49:14+5:302018-01-24T23:49:57+5:30
रविवारी पार पडलेल्या मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या औरंगाबादच्या ५० पेक्षा जास्त पुरुष व महिला धावपटूंचा विद्यापीठ परिसरात सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन नितीन घोरपडे व गौरव कलानी यांनी केले होते.
औरंगाबाद : रविवारी पार पडलेल्या टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या औरंगाबादच्या ५० पेक्षा जास्त पुरुष व महिला धावपटूंचा विद्यापीठ परिसरात सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन नितीन घोरपडे व गौरव कलानी यांनी केले होते. या प्रसंगी मुकुंद भोगले, अविनाश आघाव, रफिक शेख, नितीन घोरपडे, गौरव केलानी, गिरीश तोलवानी, क्रांतिसूर्य दाभाडे, नितीन सोनगीरकर, नदीम अहमद शेख, जयेश त्रिभुवन, अभिजित नारगोळकर, कफील जमाल, अर्शद यारखान, हर्ष जाधव, राजीव बडवे, मधुकर जाधव, प्रभाकर चव्हाण, सुधीर कुलकर्णी, भाऊसाहेब गवळी, दीपक पुराणिक, लक्ष्मण शिंदे, अरविंद साळुंके, सचिन इंजे, साहेबराव खताने, किशोर दासले, बालाजी नारगुडे, हरिश अरोरा, विजय व्यवहारे, अविनाश मेहूनकर, कैलास गाडेकर, महेश सिद्धेश्वर, मयुरेश डबरी, प्रशांत गाडगीळ, परवेज विराणी, विजय आघाव, अक्षय राठी, भूपेश मिश्रा, रॉबिनसिंग, राजेश रोडगे, प्रफुल्ल संकलेचा, चरंजितसिंघ संघा, चंदन सि., बरकत खान, शाफे अन्सारी, जस्मित सिंघ सोधी, विनय अग्रवाल, सिद्धेश्वर ठोंबरे, शेखर ठोसर, प्रभाकर दुबे, भगवान मगर, माधुरी निमजे, वैशाली आघाव, सोनम शर्मा, हेमा डबरी, सीमा गाडगीळ, प्रीती पिंपळपुरे, संध्या जोशी, सुनीता एरनाले, कविता जाधव, हेलेना विराणी, विनया भागवत, निरुपमा नागोरी, गौरी कानडे देशपांडे, प्रीती दाड आदी उपस्थित होते.