औरंगाबाद जिल्ह्याचा सॉफ्टबॉल संघ जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 01:01 AM2018-01-28T01:01:06+5:302018-01-28T01:01:26+5:30

विभागीय क्रीडा संकुलावर उद्यापासून सुरूहोणाºया २४ व्या राज्यस्तरीय ज्युनिअर सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी औरंगाबाद जिल्ह्याचा संघ जाहीर झाला आहे. स्पर्धेचे उद्घाटन उद्या सकाळी आ. सतीश चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. या प्रसंगी राज्य सॉफ्टबॉल संघटनेचे सचिव प्रदीप तळवेलकर, जिल्हा क्रीडा अधिकारी ऊर्मिला मोराळे, जिल्हा सॉफ्टबॉल संघटनेचे अध्यक्ष दत्ता पाथ्रीकर, उपाध्यक्ष फुलचंद सलामपुरे, सचिव गोकुळ तांदळे, उदय डोंगरे यांची उपस्थिती असणार आहे.

Aurangabad district's softball team | औरंगाबाद जिल्ह्याचा सॉफ्टबॉल संघ जाहीर

औरंगाबाद जिल्ह्याचा सॉफ्टबॉल संघ जाहीर

googlenewsNext

औरंगाबाद : विभागीय क्रीडा संकुलावर उद्यापासून सुरूहोणाºया २४ व्या राज्यस्तरीय ज्युनिअर सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी औरंगाबाद जिल्ह्याचा संघ जाहीर झाला आहे. स्पर्धेचे उद्घाटन उद्या सकाळी आ. सतीश चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. या प्रसंगी राज्य सॉफ्टबॉल संघटनेचे सचिव प्रदीप तळवेलकर, जिल्हा क्रीडा अधिकारी ऊर्मिला मोराळे, जिल्हा सॉफ्टबॉल संघटनेचे अध्यक्ष दत्ता पाथ्रीकर, उपाध्यक्ष फुलचंद सलामपुरे, सचिव गोकुळ तांदळे, उदय डोंगरे यांची उपस्थिती असणार आहे.
औरंगाबाद जिल्ह्याचा संघ (मुली) : आरती चवडे, संध्या बारहाते, अंबिका परदेशी, नंदिनी बनकर, अनुप्रिय पवार, मयुरी चव्हाण, ईश्वरी शिंदे, निकिता सोनवणे, पूजा राठोड, प्रियंका मोरे, शीतल चौधरी, मृणाल पारे, सेजल जाधव. प्रशिक्षक : सचिन बोर्डे, संघ व्यवस्थापक : प्रा. प्रदीप बोरसे, प्रा.राकेश खैरनार.
मुलांचा जिल्हा संघ : शाहरुख पठाण, जयेश पठाडे, प्रेम थोरात, सचिन लहाने, प्रशांत केंद्रे, रोहित नाईक, नकुल बकाल, अथर्व जाजू, सुगुमारण नारायण, रोहित चव्हाण, रोहित शेळके, रोहण चव्हाण, हर्षल रोकडे, शुभम अंभोरे, नील माननिकर, बळीराम घुणावत, अभिषेक अंभोरे. संघ प्रशिक्षक : प्रा.गणेश बेटुदे, संघ व्यवस्थापक : प्रा. एकनाथ साळुंके
औरंगाबाद शहर संघ : विवेक इखरे, श्रेयश रणदिवे, अंकित शिंदे, प्रतीक बारवाल, प्रसाद देवरे, आकाश जंजाळ, रोहित फरिदाबादकर, विश्वजित नाईकनवरे, मुजाहिद शाह, जयदेव मानके. प्रशिक्षक - अक्षय बिरादार, संघ व्यवस्थापक - संतोष अवचार स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पी. आर. थोटे, दिलीपराव चव्हाण, सचिव गोकुळ तांदळे, प्रवीण शिंदे, एकनाथ साळुंके, राकेश खैरनार, प्रदीप बोरसे, दीपक रुईकर, फकीरराव घोडे, सुरेश फुके आदी परिश्रम घेत आहे.

Web Title: Aurangabad district's softball team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.