स्वच्छ सर्वेक्षण अभियानात औरंगाबादची घसरण; देशात २९ व्या, तर राज्यात ९ व्या स्थानी 

By मुजीब देवणीकर | Published: October 1, 2022 08:00 PM2022-10-01T20:00:57+5:302022-10-01T20:01:23+5:30

मागील काही वर्षांपासून ऐतिहासीक शहर स्वच्छ सुंदर दिसावे यासाठी महापालिकेकडून व्यापक उपाययोजना करण्यात येत आहेत.

Aurangabad's decline in clean survey campaign; 29th in the country and 9th in the state | स्वच्छ सर्वेक्षण अभियानात औरंगाबादची घसरण; देशात २९ व्या, तर राज्यात ९ व्या स्थानी 

स्वच्छ सर्वेक्षण अभियानात औरंगाबादची घसरण; देशात २९ व्या, तर राज्यात ९ व्या स्थानी 

googlenewsNext

औरंगाबाद: केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानाचा निकाल शनिवारी जाहीर करण्यात आला. राष्ट्रीय पातळीवर औरंगाबाद शहराने २९ वा तर राज्य पातळीवर ९ वा क्रमांक मिळविला आहे. 

मागील काही वर्षांपासून ऐतिहासीक शहर स्वच्छ सुंदर दिसावे यासाठी महापालिकेकडून व्यापक उपाययोजना करण्यात येत आहेत. घनकचरा, उघड्यावर प्रातविधी, सार्वजनिक शौचालये आदी क्षेत्रात काम केले आहे.

केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणात दहा लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये औरंगाबादने मागील वर्षी औरंगाबाद २६ व्या क्रमांकावर होते. औरंगाबादच्या ‘रँकिंग’ मध्ये घसरण झाली आहे. २०२० मध्ये शहराची रॅकिंग ४६ व्या क्रमांकावर होती.

Web Title: Aurangabad's decline in clean survey campaign; 29th in the country and 9th in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.