धमाकेदार कॅम्पस चॅम्प ऑनलाइन स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:02 AM2021-02-18T04:02:11+5:302021-02-18T04:02:11+5:30
चौकट : नावनोंदणी करण्यासाठी- - स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नावनोंदणी करण्याची अंतिम तारीख आहे दि. २० फेब्रुवारी. तसेच प्रवेशिका स्वीकारण्याची ...
चौकट :
नावनोंदणी करण्यासाठी-
- स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नावनोंदणी करण्याची अंतिम तारीख आहे दि. २० फेब्रुवारी. तसेच प्रवेशिका स्वीकारण्याची अंतिम तारीख आहे दि. २५ फेब्रुवारी.
- स्पर्धेत सहभागी होण्यासाठी https://townscript.com/e/campuschamps या लिंकवर ऑनलाइन नोंदणी करावी.
- ज्यांना ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करणे शक्य नाही, ते लोकमत भवन येथे येऊन नोंदणी करू शकतात. प्रत्येक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी १०० रू. शुल्क आहे. ज्या विद्यार्थ्यांनी तीनपेक्षा अधिक स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे, त्यांना एकूण शुल्कात १५ टक्के सवलत दिली जाईल. अधिक माहितीसाठी ९६७३५९५५९५ या क्रमांकावर संपर्क साधावा.
- स्पर्धेतील विजेत्यांची नावे मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केली जातील, तसेच 'लोकमत'मध्ये प्रसिद्ध होतील.
चौकट :
उपक्रमातील ऑनलाइन स्पर्धा
फॅन्सी ड्रेस- पूर्वप्राथमिक आणि प्राथमिकच्या विद्यार्थ्यांसाठी.
सोलो डान्स स्पर्धा-प्राथमिक आणि हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी.
म्युझिक इन्स्ट्रुमेंट आणि गायन-प्राथमिक आणि हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी.
निबंध स्पर्धा-प्राथमिक आणि हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी.
इलोक्युशन स्पर्धा- प्राथमिक आणि हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी.
शेक्सपिअर मोनोलॉग- केवळ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी.
सूचना
कॅम्पस क्लबचा लोगो घेणे.