डी.एल.एडच्या परीक्षेला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:04 AM2021-01-21T04:04:26+5:302021-01-21T04:04:26+5:30

औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे, प्राथमिक शिक्षण पदविका परीक्षा, डी.एल.एडच्या द्वितीय वर्षाच्या परीक्षा सहा केंद्रांवर घेण्यात येत ...

Commencement of DLAd examination | डी.एल.एडच्या परीक्षेला सुरुवात

डी.एल.एडच्या परीक्षेला सुरुवात

googlenewsNext

औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे, प्राथमिक शिक्षण पदविका परीक्षा, डी.एल.एडच्या द्वितीय वर्षाच्या परीक्षा सहा केंद्रांवर घेण्यात येत आहे. या परीक्षेला बुधवारपासून सुरुवात झाली. सुमारे १२०० विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत. २९ जानेवारीपर्यंत ही परीक्षा चालणार आहे.

---

डिजिटल टूल्स फॉर एज्युकेशन ऑनलाइन वेबिनाॅर

--

औरंगाबाद : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद आणि गुगलतर्फे राज्यातील शिक्षकांना अध्यापनासाठी उपयुक्त असे ‘डिजिटल टूल्स फॉर एज्युकेशन’ या विषयावरील दोन दिवसीय वेबिनाॅर २२ व २३ जानेवारीला सकाळी १० ते ११.३० या वेळेत आयोजित केले आहे. यासाठी नावनोंदणी करणे आवश्‍यक आहे. नोंदणीनंतर शिक्षकांना वेबिनाॅरची लिंक एसएमएसद्वारे प्राप्त होईल. असे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. कलिमोद्दीन शेख यांनी कळवले आहे.

Web Title: Commencement of DLAd examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.