शिवरस्त्याच्या कामाचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:04 AM2021-04-05T04:04:37+5:302021-04-05T04:04:37+5:30
या शिवरस्त्यामुळे शेतकऱ्यांच्या जाण्यायेण्याची व्यवस्था होणार आहे. तसेच गाय व म्हैस गोठ्याच्या योजनेतूनही जे चौदा निवडक लाभार्थ्यांना प्रत्येकी लाभार्थीस ...
या शिवरस्त्यामुळे शेतकऱ्यांच्या जाण्यायेण्याची व्यवस्था होणार आहे. तसेच गाय व म्हैस गोठ्याच्या योजनेतूनही जे चौदा निवडक लाभार्थ्यांना प्रत्येकी लाभार्थीस ७७ हजार रुपये अनुदान मिळणार आहे. या योजनेमुळे जनावरांना निवारा उपलब्ध होऊन शेतकरी समाधानी होणार आहे.
कार्यक्रमाला खरेदी-विक्री संघाचे माजी
चेअरमन गणपतराव माने, माजी सरपंच रामेश्वर शिंदे, शिवाजीराव चव्हाण, बद्रिनाथ शिंदे, माजी उपसरपंच छबुतात्या पांगरे, प्रल्हाद शिंदे, मोहम्मद पठाण, बप्पासाहेब बोरसे, राजेंद्र उभेदळ, अरुण चव्हाण, अशोक शिंदे, प्रकाश झिरपे, संजय बुचुडे, रमेश खंडागळे, अमोल कर्डीले, जे. ई. पवार, ग्रामसेवक खंडू वीर, के. एस. वीर, आनंदा पांगरे आदी उपस्थित होते.
छाया :- खेर्डा येथे शिवरस्ता व गाय म्हैस गोठ्याचे उद्घाटन करण्यात आले.
040421\ambadas shivram eadke_img-20210404-wa0033_1.jpg
खेर्डा येथे शिवरस्ता व गाय म्हैस गोठ्याचे उद्घाटन करण्यात आले.