वाणिज्य : महिलांनी आरोग्याकडे लक्ष्य द्यावे : डॉ. चाकूरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:04 AM2021-03-17T04:04:22+5:302021-03-17T04:04:22+5:30

जिव्हेश्वर नागरी सहकारी पतसंस्था व पैठण तालुका डॉक्टर असोसिएशनतर्फे साळिवाड्यात जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रम झाला. यावेळी ज्येष्ठ कवयित्री डॉ. ...

Commerce: Women should focus on health: Dr. Chakurkar | वाणिज्य : महिलांनी आरोग्याकडे लक्ष्य द्यावे : डॉ. चाकूरकर

वाणिज्य : महिलांनी आरोग्याकडे लक्ष्य द्यावे : डॉ. चाकूरकर

googlenewsNext

जिव्हेश्वर नागरी सहकारी पतसंस्था व पैठण तालुका डॉक्टर असोसिएशनतर्फे साळिवाड्यात जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रम झाला. यावेळी ज्येष्ठ कवयित्री डॉ. मनीषा सासने, डॉ. शैला लोहिया, योगीता घोडके, अपर्णा गोर्डे, जिल्हा बालकल्याण समिती सदस्य अश्विनी लखमले, योगीता गोर्डे, अनिता जाधव, लिना लोहिया आदी मान्यवर उपस्थिती होते. यावेळी विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कल्पना धर्माधिकारी, नयना लखमले, शोभा निकाळजे, अंजली घोडके, ममता आहूजा, सुवर्णा घोडके, नम्रता धेंड, सारिका वाघ, रजनी घोडके, लता सोनारे, कडूबाई चरण, प्रमिला राऊत, अर्पिता सोनारे, योगीता भुजबळ, सुवर्णा चौथमल, मथुरा लंगोटे, शुभांगी लंगोटे, कामिनी लेंभे, शकुंतला वाघ, आशा शिंदे, सविता लोंढे, सविता वीर उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष अनिल घोडके, नगरसेवक ज्ञानेश घोडके, डॉ. शैलेश घोडके संस्थेचे व्यवस्थापक अतुल देशपांडे, अर्चना निकम, अतुल मारवाडी, मधुकर अंधारे, श्रीराम बेलगे आदींनी पुढाकार घेतला. अश्विनी घोडके यांनी सूत्रसंचालन, तर रूपाली सोनारे यांनी आभार मानले.

---------- छायाचित्र

Web Title: Commerce: Women should focus on health: Dr. Chakurkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.