सततच्या लॉकडाऊनने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:02 AM2021-03-24T04:02:16+5:302021-03-24T04:02:16+5:30

मुलांनी हे करावे * घरातच व्यायाम करावा. * सूर्यनमस्कार, दोरीवरच्या उड्या माराव्या. * आई-वडिलांसोबत योगा, प्राणायाम करावा. * ऑनलाईन ...

With continuous lockdown | सततच्या लॉकडाऊनने

सततच्या लॉकडाऊनने

googlenewsNext

मुलांनी हे करावे

* घरातच व्यायाम करावा.

* सूर्यनमस्कार, दोरीवरच्या उड्या माराव्या.

* आई-वडिलांसोबत योगा, प्राणायाम करावा.

* ऑनलाईन डान्स, गायनाचे क्लास चालतात. तेही जॉईंन करू शकता.

* बाग काम करावे, स्वयंपाकघरात जाऊन पौष्टिक पदार्थ बनविणे शिकावे.

* ऑनलाईन ग्रुप तयार करून शिकावे व दुसऱ्यांना शिकवावे.

* छंद जपावा. त्यात आई-वडिलांनी मुलांना सहकार्य करावे.

* वेळेवर नाष्टा, जेवण करावे.

* घरातील घरात शारीरिक श्रम होतील, असे काम करावे.

चौकट

मुलांनी हे टाळावे

* फास्टफूड खाणे टाळावे.

* मोबाईलचा अतिवापर टाळावा.

* गर्दीत जाणे टाळावे.

* उघड्यावरील पदार्थ खाणे टाळावे.

* विना मास्क बाहेर जाणे टाळावे.

* बैठकी खेळ जास्त खेळू नाही.

* एकाच ठिकाणी जास्त वेळ बसून राहू नाही.

* अवेळी भूक नसताना काहींना काही खाणे टाळावे.

* रात्री उशिरापर्यंत जागू नये, सकाळी उशिरा उठू नये.

Web Title: With continuous lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.