औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना मृत्यू ८०० पार; रुग्णसंख्याही २८ हजारांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2020 11:08 AM2020-09-13T11:08:20+5:302020-09-13T11:16:18+5:30

शनिवारी दिवसभरात ३४९ कोरोनाबाधितांची भर तर १२ रुग्णांचा मृत्यू

Corona death crosses 800 in Aurangabad district; The number of patients is over 28,000 | औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना मृत्यू ८०० पार; रुग्णसंख्याही २८ हजारांवर

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना मृत्यू ८०० पार; रुग्णसंख्याही २८ हजारांवर

googlenewsNext
ठळक मुद्देसध्या ५,७२६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत एकूण रुग्णांपैकी २१,५३२ रूग्ण बरे झाले आहेत

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात ३४९ नव्या रुग्णांची भर पडली. तर उपचार सुरू असताना इतर जिल्ह्यातील एक आणि औरंगाबाद जिल्ह्यातील ११ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. जिल्ह्यात एकूण कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूची संख्या ८०३ झाली आहे 

जिल्ह्यात आढळून आलेल्या नव्या ३४९ रुग्णांत ग्रामीण भागातील १२१, मनपा हद्दीतील ७३ , सिटी एंट्री पॉइंटवरील ७५ आणि अन्य ८० रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबधित रुग्णांची संख्या २८, ०६१ झाली आहे. यात आतापर्यंत आढळलेल्या एकूण रुग्णांपैकी २१,५३२ रूग्ण बरे झाले आहेत. तर ५,७२६ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहे. उपचार सुरू असताना बेगमपु-यातील ५४ वर्षीय , वाळूज , गणेश चौकातील ७५ वर्षीय, गंगापुरातील ६५ वर्षीय, सिडको वाळूज महानगरातील ५४ वर्षीय, छावणी परिसरातील ६२ वर्षीय पुरूष, फुलंब्रीतील ६५ वर्षीय स्त्री, साळीवाडा, पैठण येथील ६७ वर्षीय, सिल्क मिल कॉलनीतील ७७ वर्षीय, पोलिस स्टेशन रोड, वैजापूर येथील ६४ वर्षीय स्त्री, कोतवालपुऱ्यातील ७२ वर्षीय् पुरूष, काका चौकातील ७२ वर्षीय पुरूष आणि सिरसगाव, नेवासा ( अहमदनगर) येथील ३० वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. जिल्ह्यात शनिवारी मनपा हद्दीतील १४८ आणि ग्रामीण भागातील १७४ रुग्णांना सुटी देण्यात आली.

ग्रामीण भागांतील रूग्ण -१२१
जैन कॉलनी, वैजापूर १, नवजीवन कॉलनी, वैजापूर २, रेणुका नगर,वैजापूर१, संभाजी नगर, वैजापूर १, हिलालपूर, वैजापूर १, टिळक रोड, वैजापूर १, टाकळी सागज, वैजापूर १, श्रीराम कॉलनी, वैजापूर २, बिल्डा, फुलंब्री १, करमाड ४, नेवरगाव, गंगापूर १, एमआयडीसी क्वार्टर, मोरे चौक १, फुलेनगर वडगाव १, बजाजनगर १, वडगाव कोल्हाटी १, शिवराई फाटा २, शिवाजी नगर, जिकठाण १, हनुमान मंदिर परिसर, वाळूज १, त्रिमूर्ती कॉलनी, रांजणगाव १, लक्ष्मी मंदिर परिसर, रांजणगाव १, गणेशनगर, वाळूज १, शितल नगर, विटावा १, स्वामी समर्थनगर, रांजणगाव १, भगतसिंगनगर, वाळूज २, भारत नगर, वाळूज २, शनी मंदिर परिसर, कन्नड २, शर्मा हॉटेल परिसर, कन्नड २, पिशोर रोड, कन्नड १, बालाजी विहार, पैठण १, भवानीनगर, पैठण १, साळीवाडा, पैठण १, यशवंतनगर, पैठण १, शिव नगर,नारळा, पैठण २, नाथ विहार पैठण ५, मुद्दलवाडी पैठण ४, रामनगर,पैठण २, पिंपळवाडी, पैठण ३, नाथ गल्ली, पैठण १, दुर्गावाडी, पैठण १, हनुमान मंदिर परिसर, बाबरा १, शिवाजीनगर, गंगापूर २, दहेगाव बंगला, गंगापूर २, लासूर रोड, गंगापूर १, जाधव गल्ली, गंगापूर १, सोनार गल्ली, गंगापूर १, पुरी, गंगापूर १, उपजिल्हा रुग्णालय, गंगापूर २, कनकसागज १, मनूर, पोखरी १, निपाणी, कन्नड १, तितरखेडा, लोणी २, साफियाबाद वाडी, शिऊर २, सिडको वाळूज महानगर २, एएस क्लब जवळ १, अन्वा, सिल्लोड १, पिशोर, कन्नड २, वडोद बाजार, फुलंब्री १, राहलपट्टी तांडा १, आडगाव, कन्नड १, औरंगाबाद १२, फुलंब्री १, गंगापूर ३, कन्नड ५, खुलताबाद २, पैठण ११ 

मनपा हद्दीतील रूग्ण -७३ 
गारखेडा २, जय विश्वभारती कॉलनी १, एन नऊ सिडको १, वसंतनगर, जाधववाडी २, दर्गा रोड १, अन्य ४, विष्णूनगर १, खिंवसरा पार्क १, न्यू शांतीनिकेतन कॉलनी १, अरिहंत नगर १, बालाजीनगर १, ऑरेंज सिटी १, चुना भट्टी १, एन सहा सिडको ३, रेल्वे स्टेशन परिसर १, नूतन कॉलनी १, चेतक घोड्याजवळ १, सातारा पोलिस स्टेशन परिसर १, सिल्क मिल कॉलनी २, छावणी परिसर १, नारळीबाग १, काका चौक ६, गजानननगर १, पडेगाव २, आलोक नगर १, राजाबाजार १, मयूर पार्क २, गरवारे स्टेडियम परिसर १, कॅनॉट प्लेस १, एमजीएम परिसर १, शहानूरवाडी ३, म्हाडा कॉलनी १, शिवकृपा अपार्टमेंट, गारखेडा परिसर १, एन बारा हडको २, सुराणानगर २, भावसिंगपुरा, पंडित कॉलनी २, लक्ष्मी कॉलनी १, चाऊस कॉलनी १, सुदर्शननगर, हडको १, मिलिट्री हॉस्पीटल १, हर्सुल १, रमाबाईनगर, चिकलठाणा १, मुजफ्फर नगर १, सिडको १, तारांगण, पडेगाव १, श्रीकृष्ण नगर १, बॉयज हॉस्टेल, घाटी परिसर १, मार्ड हॉस्टेल १, मुकुंदवाडी २, जवाहरनगर १, पैठण रोड १, हडको १ 

सिटी एंट्री पॉइंटवरील रूग्ण -७५
ज्योतीनगर २, रामनगर १, उत्तरानगरी १, एन सहा सिडको ६, मुकुंदवाडी ३, वाळूज १, बजाजनगर ५, वाळूज पंढरपूर १, सातारा परिसर ३, वैजापूर १, आर्मी कॅम्प १, रांजणगाव १, तिसगाव १, वडगाव ५, साफल्यनगर, हर्सूल १, पिसादेवी १, अंधारी, सिल्लोड १, बेगमपुरा १, एन -नऊ, पवननगर ७,, एन-११, नवजीवन कॉलनी २, पहाडसिंगपुरा १, भगतसिंगनगर २, सुरेवाडी १, समृद्धी महामार्ग, लेबर १, एन - सात, सिडको १, एन-दोन, साईनगर १, इएसआयसी हॉस्पीटल क्वार्टरस ३, सावंगी २, मयूर पार्क १, पानवडोद, सिल्लोड १, कांचनवाडी २, इटखेडा २, आसेगाव, गंगापूर १, चौधरी कॉलनी, चिकलठाणा १, खुलताबाद १, जयभवानीनगर २, चिकलठाणा १, सुंदरवाडी १, म्हाडा कॉलनी १, पडेगाव २, भावसिंगपुरा १, सिडको महानगर १.

Web Title: Corona death crosses 800 in Aurangabad district; The number of patients is over 28,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.